Page 80 - 4 p abhyas 1_Neat
P. 80

नवा शब्द िशका


                      आकुंचन : वस्तूचे आकारमान कमी होणे.   Gसरण : वस्तूचे आकारमान वाढणे.





                               करून पहा




                     लवचीक ‘ॅXस्टकपासून बनवलेली

                        पाण्याची एक बाटली घ्या.

                     वाया गेलेली बॉलपेनची एक रीिफल घ्या.


                     ‘ॅXस्टकच्या बाटलीच्या झाकणाला
                        मधोमध छोटेसे भोक पाडा. बॉलपेनची

                        रीिफल त्या भोकात घ{ बसायला हवी.


                                  ॅ
                     आता ‘Xस्टकची बाटली पाण्याने पूणर्
                        भरा.


                      बाटलीला रीिफल घ{ बसवलेले झाकण
                        नीट लावा. (रीिफलचा बराचसा भाग

                        बाटलीच्या आत राहील आिण फ‰

                        छोटेसे टोक बाहर राहील याची काळजी
                                         े
                        घ्या. म्हणज हा Fयोग करण सोप जाईल.)
                                                  े
                                                       े
                                   े
                      आता दोन्ही हातांत ती बाटली उभी पकडा. हलक्या हातान ती दाबा. बाटली परत सल सोडा.
                                                                                  े
                                                                                                           ै
                        असे तीन-चार वेळा करा.
                     तुम्हांला काय आढळ न येईल ?

                                                                             े
                                                                                   े
                      बाटलीवर दाब िदला, की रीिफलमधन पाणी जोरान बाहर पडत. दाब कमी केला, की पाणी बाहेर
                                                                        े
                                                           ू
                        पडणे बंद होते.
                        यावरून काय उलगडते ?

                      बंिदस्त जागतील वपदाथावर दाब िदला, तर जागा िमळल तेथून वपदाथ जोरान बाहर पडतो.
                                                                                                र्
                                                                                                            े
                                                                                                       े
                                                                               े
                                                  र्
                                    े
                               करून पहा
                              तुमचा तळहात छातीवर मध्यभागी पण थोडासा डावीकडे ठेवा. स्वतःच्या हृदयाचे ठोके
                              जाणवतात. त्याचा अनुभव घ्या.

                                                                 (71)
   75   76   77   78   79   80   81   82   83   84   85