Page 86 - 4 p abhyas 1_Neat
P. 86
ं
े
डॉक्टरांनी ताईला तीन आठवड पूणर् िव^ाती घ्यायला सािगतली. तल, तप, लोणी अस पदाथर्
ं
े
ू
े
घातलेले अ\पदाथर् न खायचे पथ्य सांिगतले. ताईचा हा आजार झटकन बरा होणारा नव्हता.
योग्य की अयोग्य
^ीपती आिण त्याची धाकटी बहीण तारा शेतात काम करत होत. त्या वळी ^ीपतीला साप चावला.
े
े
े
ं
ू
चावल्यानतर साप लगच वळवळत िनघन गेला. दोघांनी साप नीट पािहलाही नाही. पण साप चावल्यामुळे
ं
े
े
े
ू
ू
^ीपती चागलाच घाबरला. त्यान मो(ान आरडाओरडा कला. आजबाजचे लोक धावन आल.
ू
े
‘‘तारा म्हणत होती, ^ीपतीला ताबडतोब तालक्याच्या गावी न्यायला हव. सापाच्या िवषावर उतारा
ु
े
े
े
ं
े
असणार इजेक्शन ितथल्या सरकारी इिस्पतळात िमळत. त ^ीपतीला 5ायला हव.’’ ताराच्या बोलण्याकडे
े
ु
कणीही लक्ष िदल नाही.
े
ै
े
े
ै
लोकांनी घाईघाईन बलगाडी जोडली. ^ीपतीला बलगाडीत घातल. तातडीन गावातल्या देवळात
े
ं
े
ं
े
आणले. गावच्या माि@काला बोलावल. मांि@काने ^ीपतीला िलबाच्या पाल्यावर झोपवल. मांि@क
िवष उतरवण्याचा मं@ म्हणू लागला.
तुम्हांला काय वाटते ? सापाचे िवष मं@ाने उतरते का ?
अाजूबाजूच्या लोकांनी ^ीपतीला मांि@काकडे आणले ते चूक आहे की बरोबर ?
तुम्ही ^ीपतीला मांि@काकडे नेले असते की सरकारी इXस्पतळात ?
^ीपतीला नतर बर वाटल, पण मं@ाने िवष उतरल म्हणन बर वाटल असल का ? की साप
े
े
ं
े
े
ू
े
े
िबनिवषारीच होता आिण ^ेय मांि@काला िमळाले ?
घरगुती उपचार
ू
े
चटकन बर होणार आजार असतील तर त घरगती उपचारानी बर होऊ शकतात. सखच्या आईने
े
े
ं
े
ु
ितला गरम पाण्याच्या गळण्या करायला लावल्या. ितचा दखणारा घसा दोन िदवसात बरा कला. आहे
े
v
ु
ं
ना तुमच्या लक्षात ?
(77)

