Page 11 - 4 p abhyas 1_Neat
P. 11
कोंबडीच्या िप#ांचा अं%ांतून जन्म
े
ु
मुंग्या, फलपाखर, मास, बडक, साप हे सव 4ाणी अंडी घालतात. या 4ाण्यांची अडी सहसा
े
र्
ं
े
*
;
ं
आपल्या पाहण्यात येत नाहीत. काही अगदी िचटकल्या 4ाण्यांची अंडी खूप लहान असतात. ती तर
े
ू
आपल्याला सहजासहजी िदसणारही नाहीत. म्हणन ह 4ाणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही.
पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला न=ी मािहती असते.
कोंबडीची अंडी सहज िदसू शकतील इतपत मोठी असतात.
नवा शब्द िशका !
अंडी उबवण - अं ांना ऊब
े
े
देण्यासाठी कोंबडीन अं ांवर बसून
राहण्याला अंडी उबवणे म्हणतात.
ं
े
ं
कोंबडी अडी घालत. अं ांमध्ये िप ाची वाढ होण्यासाठी
ं
उबेची गरज असत. त्यासाठी अडी घातल्यानतर कोंबडी
े
ं
े
ं
ं
ं
े
ू
अं ांवर बसन राहत व अडी उबवत. अ ामधील िप े
*
*
*
हळहळ वाढ लागतात.
वाढ पणर् झाली, की िप ू अ ाच कवच फोडन बाहेर पडत.
ं
े
ू
े
*
िप े थोडी मोठी होईपयर्ंत कोंबडी त्यांची काळजी घेते.
माहीत आहे का तुम्हांला
ं
जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते, तेव्हा ती अं ाच्या काळजीपोटी आFमक बनते. अं ाच्या
ं
े
ं
ू
े
जवळ कोणी गले, तर ती त्याच्या अगावर धावन जात.
जरा डोके चालवा
कोंबडी आिण कोंबडीचे िप ू यांच्यात कोणकोणत्या बाबतींत सारखेपणा आहे ?
(2)

