Page 14 - 4 p abhyas 1_Neat
P. 14
िनरिनराळी फुलपाखरे
माहीत आहे का तुम्हांला
े
ं
े
स्वच्छ िनवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठवतो, तरीही काही िदवसानी डब्याच झाकण
काढले तर त्यात िकडे झालेले िदसतात.
धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दकानात, आपल्या घरी अशा कोठल्याही िठकाणी कीटक
b
ू
ं
े
असू शकतात. कीटकाच्या मादीन या धान्यात अडी घातली तरी ती आपल्याला िदस शकत नाहीत.
कारण ती आकारानी खप लहान असतात. धान्य साठवलल्या डब्यातील हवा आिण ऊब त्या
े
ू
अं ांच्या वाढीस पुरेशी असते.
ं
ं
ं
े
ू
म्हणनच डब्यात त्याची वाढ होत राहत. त्याच्याही अडी, सुरवंट, कोश, 4ौढ अशा अवस्था
असतात. आपण डबा उघडतो तव्हा धान्यात कीटक ज्या अवस्थत असतात, त्या अवस्थेत
े
े
आपल्याला पहायला िमळतात.
आपण काय िशकलो
ं
े
कोंबडीच्या अं ामध्ये िप ाची वाढ होण्यासाठी कोंबडी अडी उबवत. पूणर् वाढ झालेले
िप ू कवच फोड*न बाहेर येते.
फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आिण 4ौढ या चार अवस्था असतात.
े
े
िबबMा कडवा या नावाच फलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते. अं ामधन अळी बाहर
ू
ु
ु
ं
े
पडत. ितला सरवट म्हणतात.
वाढ पूणर् झाल्यानंतर सुरवंट स्वतःभोवती एक आवरण तयार करतो. त्याला कोश म्हणतात.
ं
े
े
ु
ू
े
कोशातन पूणर् वाढ झालेले फलपाखरू बाहर पडत. त्या वळी त्याला सहा लाब पाय असतात.
आकषर्क पंख असतात.
हे नेहमी लक्षात ठेवा
फुलपाखरे आपल्या पिरसराचाच एक भाग आहेत. गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे,
त्यांना दोरीने बांधून ठेवणे चुकीचे आहे.
(5)

