Page 153 - 4 p abhyas 1_Neat
P. 153
स्वाध्याय
(अ) काय करावे बरे ?
े
तुमच गाव डोंगरावर आहे. डोंगरउतारावर वसलेल्या शेजारच्या गावी पावसाLात खूप मोठा पूर आला आहे.
(अा) जरा डोके चालवा.
र्
(१) पुढे नैसिगर्क आपत्ती आिण मानविनिमत आपत्तींच कोष्टक िदल आह. त पूणर् करा. त्यासाठी
े
े
े
े
कोष्टकाच्या खाली िदलेल्या यादीची मदत घ्या.
अ.8. नैसिगर्क अापत्ती अ.8. मानविनिमर्त आपत्ती
१. १.
२. २.
३. ३.
४. ४.
(१) चीवादळ (२) मोडकळीला आलेले घर कोसळणे (३) वीज कोसळ न त्यात मरणे. (४) दोन
आगगाGांची टक्कर होणे. (५) पटांगणातले वाळवी लागलेले झाड पड न त्याखाली खेळणारी
मुले जखमी होणे (६) जोरदार बफर् पड न दैनंिदन जीवन िवस्कळीत होणे. (७) स्वयंपाकाचा
िसिलंडर फुट न आग लागणे, (८) िवमान उडताना िबघाड होऊन अपघात घड न येणे.
(२) बफर् पडणे आिण गारपीट यांत काय फरक आहे ?
(३) बफर् असणार्या Oदेशात अंगावर केस असणारे Oाणी राहात असतील, तर त्यांच्या अंगावर केस
दाट असतील की िवरळ ? त्याचे कारण काय असेल ?
( इ ) मािहती िमळवा.
ु
े
मो ा शहरांमध्ये अिग्नसरक्षा दल असतात. त्याच्यािवषयी मािहती िमळवा. त्या दलातल सेवक
ं
े
ं
े
कोणकोणत्या द=घर्टनांमध्ये नागिरकांना मदत करतात त्याची यादी करा. िमळालली मािहती वगार्तील
इतरांना सांगा.
( ई ) बातम्यांचा संgह करा.
नैसिगर्क आपत्तींची मािहती वतमानप ात, आकाशवाणीवर आिण द}रदशर्नवर बातमीप ांमधून िदली जाते.
र्
त्यावर लक्ष ठेवा. नैसिगर्क आपत्तींच्या बातम्यांचा संह करा.
( उ) पुढील Dश्नांची उत्तरे िलहा.
(१) आपल्या देशातल्या पावसाला मोसमी पाऊस का म्हणतात ?
(२) िहवाLातला कोणत्या Oकारचा पाऊस िपकांसाठी चांगला असतो ?
(३) गारिपटीचे द=ष्पिरणाम कोणकोणते आहेत ?
(४) पुराच्या पाण्यात पोहावे का ?
(५) त्सुनामीचा िकनार्यावरील वाहनांवर काय पिरणाम होतो ?
(144)

