Page 156 - 4 p abhyas 1_Neat
P. 156
माणसाचा िवकास
सव Oाण्यांपेक्षा माणस अिधक बुद् िधमान आह. बुद् िधमत्तेचा वापर करून तो आपल जीवन
े
ू
र्
े
ू
र्
सुलभ करत असतो. पिरसरातील वस्त सवच सजीव वापरत असतात. पण माणस पिरसरातील वस्तूंचा
ू
बारकाईने अभ्यास करू शकतो. पिरसरातील वस्तूंपासून नवीन पदाथाची िनिमती करतो. कस त पहा !
े
े
र्ं
र्
े
े
े
सुमारे दीडश वषार्ंपूवीर्ची गो$. खिनजतलाचा वापर कसा करावा ह संशोधकांनी शोधून
े
ु
ं
े
े
ं
े
काढले. माणसाच्या हाती एक नव उपयy इधन आल. त इधन वापरून चालवता यतील अशी काही
ू
a
े
े
वाहने माणसान िनमाण कली. त्यात मोटारकार, बस, टक, स्कटर या वाहनाचा समावश होतो. दगडी
ं
र्
े
कोळसा वापरून चालणार्या आगगाGाही संशोधकांनी बनवल्या.
ू
े
पवीर् गावाला जायच असल तर माणस पायी, घोGावरून अथवा बैलगाडीने जात. ओझे
े
े
े
वाहण्यासाठीही िनरिनराळी जनावर अथवा जनावरांकड न ओढल्या जाणार्या गाGा वापरल्या जात.
आता आपण बसने िकंवा आगगाडीने जाताे. त्यामुळे क$ही वाचतात आिण वेळही कमी लागतो.
आपले जीवन अिधक सलभ आिण समृद् ध व्हाव म्हणन आपण िनरिनराLा योजना हाती घेतो.
ू
ु
े
े
ं
े
ू
र्
पाण्याची गरज भागावी म्हणन आपण धरण बाधतो. वाहतकीसाठी रस्त आिण लोहमाग िनमाण करतो.
र्
ु
गरजेच्या वस्त तयार करण्यासाठी कारखान काढतो. Oत्यकाला िनवारा हवा म्हणन नवीन घर बांधतो.
े
ू
े
े
ू
ू
यासाठी लागणार्या वस्त आपल्याला पिरसरातन िमळवाव्या लागतात. जंगले, शेते, खाणी अशा
ू
ं
िठकाणांहून त्या िमळतात. कारखान्यात वापरून घाण झालेले पाणी नदीत सोडतात. या सार्याचे
ृ
पिरणाम पिरसरावर होतात. पिरसराची हानी होऊन त्याच सजीवस$ीवर वाईट पिरणाम होतात. मग
े
मानवOाणी तरी त्यातून कसा सुटेल?
(147)

