Page 44 - 4 p abhyas 1_Neat
P. 44
स्वाध्याय
(अ) काय करावे बरे ?
वस्तीतील सावर्जिनक नळ सतत थेंब थेंब वाहताना िदसतो.
(अा) जरा डोके चालवा.
तुमच्या घरात जी व्यuी पाणी भरते ितचे म कमी करण्यासाठी काय काय करता येईल ?
(इ) योग्य की अयोग्य ते िलहा.
(१) समीरने पाणी िपऊन माठावर झाकण ठेवले नाही.
(२) भांडी िवसळलेले पाणी िनशा झाडांना घालते.
(३) नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून देऊन पुन्हा पाणी भरायला गेली.
(४) रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते.
(१) मािहती िमळवा.
तुमच्या गावाचा पाण्याचा मोठा ोत कोणता
आहे ? तो कुठे आहे ?
तुमच्या गावातील जलशुyीकरण कें कुठे
उंचावरील टाकी
आहे ?
े
ं
तुमच्या जवळची उचावरील टाकी कुठे आह ? ....... िकमी
या िठकाणांमधील अंतर िकती आहे ?
तुमचे घर तमच्या जवळच्या जलिवतरण जलशुyकरण कें
ु
टाकीपासून िकती दर आहे ?
नळ
ही अंतरे खाली िदलेल्या आकृतीत मांडा. .... िकमी
....... िकमी
मोRा जलसाRापासून तुमच्या घरापयर्ंत पाण्याचा नळ
गावाचा
े
े
े
4वास िकती िकलोमीटरचा आह ह बरीज करून जल ोत
आमचा नळ
ं
सागा.
जलsोतापासून नळापयर्ंत पाण्याचा एकूण वास
= ..... िकमी + ..... िकमी + ..... िकमी
= ..... िकमी
ु
ं
े
ु
े
(२) तमच्या भागातील टाकीच पाणी सोडण्याच काम कोण करत ? त्याची मलाखत घ्या आिण त्यांचे काम
े
े
ं
े
समजून घ्या. त रोज कोणकोणत्या भागासाठी पाणी सोडतात ? त्या सवर् भागाना पुरेसे पाणी िमळल यासाठी ते
ं
काय िनयोजन करतात ?
(35)

