Page 42 - 4 p abhyas 1_Neat
P. 42
ू
े
ं
अजनही काही वस्त्यांमध्ये िविहरींमधन िकवा कूपनिलकांतून पाणी काढतात. पण त िनधोर्क
ू
े
े
े
असल्याची खाLी करून घ्यावी लागत. िविहरीच पाणी िनधोर्क नसल, तर िपण्यासाठी पाणी उकळ*न
घ्यावे. आरोग्याला धोका राहणार नाही याची खाLी करून घ्यावी. काही िठकाणी टँकरमधून वाहतूक
करून वस्त्यांना पाणी पुरवतात.
सांगा पाहू
दररोज तुमच्या घरात िकती पाणी लागते ? रोजच्या रोज लागणारे पाणी कोण भरते ?
करून पहा
ू
तुमच्या घरातली एक िरकामी बादली घ्या. ती उचलन ितच्या
ं
वजनाचा अदाज घ्या. आता ती बादली पाण्यान अधीर् भरा. ती िकती
े
े
ू
ु
जड होत याचा अनभव घ्या. पूणर् भरलली बादली उचलन एका
े
िठकाणाहून दbसर्या िठकाणी नेणे खूप क{ाचे काम आहे ना ?
े
तुमच्या घरी अशा िकती बादल्या पाणी रोज लागत ते आठवा.
तेवढे पाणी भरण्यासाठी िकती म करावे लागतात, याचा तुम्हांला आता अंदाज येईल.
सांगा पाहू
ही यंLे चालवण्यासाठी कोणती इंधने वापरतात ?
कूपनिलकेतून पाणी काढणारा पंप.
उंचावरील टाकीमध्ये पाणी चढवणारा पंप.
वस्तीपयर्ंत पाणी पोचवणारा टँकर.
(33)

