Page 107 - 4 p abhyas 1_Neat
P. 107
करून पहा
(१) एखा5ा शेताला/म ाला भेट 5ा. तेथे वेगवेग ा हंगामांत घेतल्या जाणार्या िपकांची
यादी करा.
(२) शेतामध्ये जलिसंचनाच्या कोणकोणत्या सुिवधा आहेत, यावर शेतकर्यांशी चचार् करा.
(३) शेतीवर कोणकोणत्या बाबींचा पिरणाम होतो, ते जाणून घ्या.
तुमच्या असे लक्षात येईल, की एकाच शेतात अनेक Fकारची िपके घेतली जातात. शेतीसाठी
पाण्याची उपलब्धता अत्यावश्यक असते.
जरा डोके चालवा
े
े
े
आपल्या राज्याच Fशासकीय िवभाग खाली िदल आहत. त्यांचे िनरीक्षण करून राज्याच्या
नकाशामध्ये हे िवभाग वेगवेग ा रंगांनी रंगवा.
िशक्षकांसाठी
१. Fशासकीय िवभाग संकल्पना िशकवणे अपेिक्षत नाही.
२. आवश्यक तेथे मागर्दशर्न करावे.
(98)

