Page 109 - 4 p abhyas 1_Neat
P. 109

काय करावे बरे


                                                              े
                                                                         ु
                                                                    े
                                            ु
                   सुधीर आिण स्वप्नील तमच्या गावी आल आहत. तमच्या िजल्‡ातील Fिसद् ध असलेला
               खा5पदाथर् त्यांना न्यायचा आहे. कोणता खा5पदाथर् तुम्ही त्यांना सोबत 5ाल ?



                           जरा डोके चालवा


                 गाव, तालुका, िजल्हा, राज्य व देश हे सवर् मानविनिमर्त आहे, की नैसिगर्क आहे, ते शोधा.




                          आपण काय िशकलो



                  आपल्या राज्याची Fाकृितक रचना.

                  हवामान, मृदा व पाण्याच्या उपलब्धतेनुसार िपकांमधील िविवधता.
                  मराठी राजभाषा व मराठी भाषेच्या बोली.

                  सणोत्सवातील िविवधता.






                                                             स्वाध्याय




               (अ) खालील Gश्नांची उत्तरे िलहा.

               (१)  संwयाचे पीक महारा„aात कोणत्या भागांत घेतले जाते ?
               (२)  नारळ, सुपारी व आंबा ही िपके राज्याच्या कोणत्या भागांत घेतली जातात ?

               (३)   तुमच्या पिरसरातील मराठी भाषेच्या बोली िलहा.
               (४)  महारा„a राज्याच्या पूवर् भागात उत्तरेकडRन दिक्षणेकडे वाहणारी नदी कोणती ?

               (५)  राज्यातील कोणकोणत्या िजल्‡ांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते ?
               (६)  ‘१ मे’ आपल्या राज्यात कशासाठी साजरा करतात ?

               (आ) कृती करा ः तुमच्या आवडत्या सणाचे िचC काढा.






                                                                ू
                                                                           ु
                                                                                                        े
                                                    े
                                        े
                     आपल्या िजल्‡ाच हवामान कस आह त समजन घ्या. त्यानसार िजल्‡ात होणारी मुख्य िपक कोणती
                                                           े
                                                        े
               ते नोंदवा.
                                                                                                         ***
                                                            (100)
   104   105   106   107   108   109   110   111   112   113   114