Page 111 - 4 p abhyas 1_Neat
P. 111
िदवसाचे चोवीस तास असतात. पण रोजच्या रोज बारा तासाचा िदवस आिण बारा तासाची रा@
ं
ं
असते का ?
ं
े
तसे असत तर रोज सकाळी सहा वाजता सूयर् उगवला असता आिण सायकाळी सहा वाजता सूयर्
मावळला असता.
Fत्यक्षात काय होते, ते आपण पाहू.
करून पहा
काही िदनदिशर्कांमध्ये सूयोर्दयाची आिण सूयार्स्ताची वळ िलिहलली असत. अशी यंदाची
े
े
े
िदनदिशर्का घ्या. िदनदिशर्केचा वापर करून पुढील दोन कोके पूणर् करा.
कोuक िदनांक ४ ८ १२ १६ २० २४ २८
g.१ सूयोर्दय
मे मिहना सूयार्स्त
कोuक िदनांक ४ ८ १२ १६ २० २४ २८
g.२ सूयोर्दय
नोव्हेंबर सूयार्स्त
मिहना
तुम्हांला काय आढळ न येईल ?
नोव्हेंबर मिहन्यात सूयोर्दय उिशरा होत जातो, तर सूयार्स्त लवकर होत जातो.
मे मिहन्यात सूयोर्दय लवकर होत जातो, तर सूयार्स्त उिशरा होत जातो.
यावरून काय उलगडते ?
नोव्हेंबर मिहन्यात िदवस लहान लहान होत जातो आिण रा@ मोठी मोठी होत जाते.
मे मिहन्यात िदवस मोठा मोठा होत जातो आिण रा@ लहान लहान होत जाते.
ं
े
ं
आता आपली खा@ी झाली, की दररोज िदवस बारा तासाचा आिण रा@ बारा तासाची अस नसते.
माहीत आहे का तुम्हांला
े
संपूणर् वषात २२ माच आिण २२ सप्टबर या दोनच तारखा अशा आहत, की त्या तारखांना
ें
र्
र्
१२ तासांचा िदवस आिण १२ तासांची रा@ असते.
(102)

