Page 135 - 4 p abhyas 1_Neat
P. 135

माहीत आहे का तुम्हांला


                                                  ृ
                              ं
                     सुधा च›न या भरतना"म नत्यात पारगत असलल्या नितका आहत. एका अपघातात त्यांना
                                                                             र्
                                                                                     े
                                                          ं
                                                                    े
                                                                               ं
                                                                         ू
                                                           ृ
                                                                                       ं
                                                                                                 े
                       एक पाय गमवावा लागला. तरीही कि म पाय लावन त्यानी अत्यत िजRीन नृत्य आिण
                       अिभनय चालू ठेवला आहे.
                                              े
                              ै
                                                     ं
                                                                                                ं
                                                                                                     ं
                                                           े
                                                                      ं
                    रवीं› जन दृU$हीन आहत. त्यानी अनक िच पटाना आिण द}रदशर्न मािलकाना सगीत िदले
                       आहे. त्यांच्या मधुर संगीताबRल त्यांना अनेक पुरस्कारही िमळाले आहेत.
                                                                े
                                         ं
                     शरद गायकवाड याचा एक हात अध आह. मा  पोहण्याच्या शयर्तीमध्ये त्यानी आपल्या
                                                                                                  ं
                                                           ू
                       देशाचे नाव जगभरात पोहचवले आहे.
                           आपण काय िशकलो
                • आपल्या कुटtंबातील आिण पिरसरातील व्यyींच्या अडीअडचणी समजावन घेणे, वेळOसंगी
                                                                                            ू
                    त्यांना मदत करणे म्हणजेे संवेदनशील असणे होय.
                • आपल्या आजूबाजूला िकवा कुटtंबात असणार्‍या वृद् ध, आजारी व िवशष गरजा असलेल्या
                                             ं
                                                                                           े
                    व्यyींशी आपण Oेमाने व आदराने वागले पािहजे.
                •  संवेदनशीलतेमुळे आपल्यातील मदत करण्याची वृत्ती वाढते.


                                                             स्वाध्याय


               (अ)  एका वाक्यात उत्तरे िलहा.
                     १. आजी-आजोबांना कोणता िवरंगुळा असतो ?

                     २.  आजारी माणसाची कोणाच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी ?

               (आ)  योग्य, अयोग्य िलहा.
                     १.  मो ा आवाजात टीव्ही िकंवा गाणी लावावीत.

                     २.  आजार बरा व्हावा म्हणून गंडेदोरे, ताईत, अंगारे-धुपारे िकंवा
                          तांि क-मांि क यांचा अवलंब करावा.

               (इ) चुकीचा शब्द खोडा.

                     १. कणर्बिधर  ेल िलपी/खुणांची भाषा वापरतात.
                     २. पांढर्‍या काठीमुळे/चाकाच्या खुचीर्मुळे दृU$हीन व्यyींना रस्ता ओलांडणे शक्य होते.




               •  अंधशाळेला भेट <ा.  ेल िलपीची मािहती िमळवा.
               •  िवशेष गरजा असलेल्या व्यyींसाठी असणार्‍या शासकीय योजना िशक्षकांच्या मदतीने समजावून घ्या.
               •  िवशेष गरजा असलेल्या व्यyींसाठी काम करणार्‍या एखा<ा संस्थेची मािहती िमळवा.

                                                                                                          * * *
                                                            (126)
   130   131   132   133   134   135   136   137   138   139   140