Page 140 - 4 p abhyas 1_Neat
P. 140
े
े
जनावरांसाठी पाणी हव असत. आपल्या पिरसरात रोजच्या रोज जमा होणारा कचरा साफ करण्याची
े
े
े
े
े
आवश्यकता असत. रस्त बांधणे, रस्त्यावर पुरेसे िदव असण, शाळा, दवाखान, सावजिनक बाग-
र्
ं
बगीचे अशा आपल्या िनरिनराLा गरजा असतात. यासारख्या गरजा परवण्याची जबाबदारी आपल्या
ु
े
भागातील स्थािनक शासन संस्थेवर असत. त्यासाठी स्थािनक शासन संस्थांवर लोक त्यांचे Oितिनधी
िनवड न देतात.
आपण काय िशकलो
• कोणतेही काम करण्यासाठी िकमान व्यवस्थापन गरजेचे असते.
• सामूिहक कामांसाठी सिवस्तर आराखडा आवश्यक असतो.
• आराखGाOमाणे काम केले तर ते सुरळीत आिण वेळेत पार पडते.
ं
• िव<ाथीर्-िव<ािथर्नींच्या व्यUyमnवाचा अिधक चागल्या Oकार िवकास व्हावा यासाठी
े
शाळा व्यवस्थापन सिमती काम करते.
ै
े
ु
े
े
े
• लोकाना दनंिदन सवा परवण व त्यांच्या अडचणी सोडिवण ही कामे स्थािनक शासन संस्था करत.
ं
स्वाध्याय
(अ) एका वाक्यात उत्तरे िलहा.
१. व्यवस्थापनाची पिहली पायरी कोणती आहे ?
२. िनयम का तयार केले जातात ?
(अा) िरकाम्या जागी योग्य शब्द िलहा.
१. कोणतेही काम करण्यासाठी िकमान .................... आवश्यक असते.
२. काम करणार्यांमध्ये ................... राहावा याची खबरदारी घ्यावी लागते.
३. स्थािनक शासन संस्थांवर लोक त्यांचे ................... िनवड न देतात.
(इ) घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले आहे. त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल ?
उदा., जेवायला कोणते पदाथर् बनवायचे.
........................................................................
१.
........................................................................
२.
• तुमच्या दररोजच्या खेळाचे व अभ्यासाच वळाप क तयार करा. वेळाप कामुळे तमचा अभ्यास वळच्या वेळी
ु
े
े
े
होतो का याच्या नोंदी ठेवा.
• िदवसभराच्या कामाचे िनयोजन करा. िनयोजनामुळे तुम्हांला कोणते फायदे झाले याची चचार् करा.
र्ं
• आपल्या भागातील स्थािनक शासन संस्थांच्या Oितिनधींना वगात आमि त करून िव<ाथ्याबरोबर त्यांच्याशी
र्
ं
चचार् आयोिजत करा. * * *
(131)

