Page 137 - 4 p abhyas 1_Neat
P. 137
घरी पाहुण्यांना जेवायला बोलवले असेल तरीसुBा व्यवस्थापन करावे लागते. जेवायला कोणते
े
े
र्
े
े
पदाथ बनवायचे, त्यासाठी कोणत सामान लागणार आह ? त सव सामान घरात आह की िवकत आणावे
र्
ं
ू
लागणार आहे ? पाहुण्याचे आगत-स्वागत कसे करायचे? अशा खप गो$ी आईवडील बारकाईने
र्
े
ठरवत असतात. ठरवलल्या गो$ी पूणर् करत असतात. सव गो$ी व्यवUस्थत ठरवल्या असतील आिण
र्ं
र्
े
ं
र्
त्या ठरवल्याOमाण सवानी पार पाडल्या, तर कायमही चागला होतो. कायम ठरवताना एखादी
गो$ िवसरली िकंवा एखादे काम पार पाडायचे राहून गेले तर कायर्मात गोंधळ होतो.
े
अशा छो"ा छो"ा कायर्मांतसुBा जर व्यवस्थापन आवश्यक असल, तर शाळा, गाव,
िजल्हा, राज्य आिण देश अशा िठकाणी व्यवस्थापन िकती महnवाचे असेल !
माहीत आहे का तुम्हांला
अभ्यासाचे व्यवस्थापन केले, तर अभ्यासही चांगला होऊ शकतो. ते कसे करायचे ?
रोजच्या अभ्यासाची वेळ िनिश्चत करा आिण ती काटेकोरपणे पाळा.
Oत्येक आठवGाला अभ्यासासाठी करायच्या कामाची यादी करा. (उदा., पिरसर अभ्यास
ं
Oकरण ३ वाचणे िकंवा अपूणार्ंकांच्या बेरीज-वजाबाकीची गिणते सोडवणे इत्यादी.)
यादीतील कामे ठरवल्याOमाणे पूणर् करा.
Oत्येक िवषयाच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ ठेवा.
अवघड वाटणार्या िवषयांचा अभ्यास टाळ नका. तो अभ्यास आधी संपवा.
मोकळा वेळ िमळाला तर त्याचा अभ्यासासाठी सद=पयोग करा.
े
ं
ं
े
े
खेळणे, टीव्ही बघण, झोपण, िवाती यासाठीही खास आिण िनिश्चत वळ ठरवा. मा
तेवढाच वेळ त्या-त्या गो$ीसाठी <ा.
सांगा पाहू
तुमच्या वगार्च्या व्यवस्थापनासाठी कोणती कामे तुम्हांला आवश्यक वाटतात?
ती कामे पार पाडण्यासाठी तुमचे Oितिनधी तुम्ही कसे िनवडाल?
र्
वगार्ची स्वच्छता नीट झाली आह ना ? वगात खड आिण डस्टर आह ना ? फळा स्वच्छ आहे
े
े
ना ? ह िनयिमतपण तपासण्याची जबाबदारी िकवा फLावर सिवचार िलिहण, वगात िशस्त राखणे
र्
े
े
ं
े
ु
े
यांसारखी काम आपण वगOितिनधीच्या माध्यमातन करतो. अशाच Oकार शाळेचे काम सुरळीत
े
ू
र्
चालण्यासाठी मदत व्हावी यासाठी ‘शाळा व्यवस्थापन सिमती’ तयार केली जाते.
े
शाळा व्यवस्थापन सिमतीमध्य पालक, िशक्षक आिण स्थािनक पातळीवरील इतर काही तज्ज्ञ व
ं
िव<ाथीर् Oितिनधी याचा समावश असतो. िव<ाथीर्, पालक आिण िशक्षक याच्या अडचणी ही
े
ं
(128)

