Page 18 - 4 p abhyas 1_Neat
P. 18
े
ं
वाघाचेच पहा ना ! वाघाच्या अगावर पw असतात. सावजासाठी वाघ गवतात दबा धरून लपून
बसतो. पण अगावरच्या पट्ट्यांमुळे सावजाला वाघाचा पत्ता लागत नाही. िशवाय गवताळ 4देशात
ं
े
े
े
े
ू
हरणे, नीलगाई, गव अस 4ाणी असतात. भक लागली की त खाऊन वाघ आपल पोट भरू शकतो.
उन्हाMात सyा आटणार नाही असा पाणवठा जवळपास असावा लागतो. या 4दशात डोंगरही
ु
े
असावे लागतात. म्हणजे िनवार्यासाठी वाघाला गुहा िमळ* शकते.
या सार्या गो{ी िजथे असतील ितथेच वाघोबाचे वास्तव्य असते.
वाघ कुठे राहतो ?
सांगा पाहू
रेशीम माणसाला कोठ*न िमळते ? झाडांचा उपयोग माकडांना कसा होतो ?
झाडांचा उपयोग पक्ष्यांना कसा होतो ? वाळवीने झाड पोखरले तर काय होते ?
े
आपल्या काही गरजा पूणर् व्हाव्यात म्हणन माणस िविवध 4ाणी पाळतो. पाळलल्या 4ाण्यांवर
ू
ू
ं
ं
े
े
अपार माया करतो. पाळलल्या 4ाण्याची तो नीट काळजी घतो. त्याना खाऊिपऊ घालतो. 4ाणी
आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करतो.
(9)

