Page 147 - 4 p abhyas 1_Neat
P. 147

जरा डोके चालवा                                 माहीत आहे का तुम्हांला


                 खाली         िदलल्या      मनोरंजनाच्या           सध्या मोबाइल फोनचा वापर वाढला आहे.
                                  े
                   साधनांपैकी कोणत साधन Oक्षेपण                 पण आपल्या आवडत्या िचमणीला, मोबाइलमधून
                                      े
                   साधनांच्या गटात बसत नाही?                    िनघणार्‍या लहरींचा  ास होतो. त्यामुळे िचमण्या
                (१) रेिडओ, (२) द}रदशर्न,                        आपल्या पिरसरातून नाहीशा होत आहेत.

                 (३) बाहुलीना", (४) िसनेमा


                          काय करावे बरे                                   हे नेहमी लक्षात ठेवा


                                                                                                            े
                  मीनाला अितशय महnवाचा संदेश                          वाहतुकीची अथवा संदेशवहनांची साधन ही
                   लगेचच परगावी पाठवायचा आहे.                     गरजेनुसार वापरण्यासाठी असतात. त्याचा

                   त्यासाठी ितन कोणत्या साधनाचा वापर              अितवापर, आपल्यासह सव सजीवासाठी व
                                                                                                       ं
                                े
                                                                                              र्
                   करावा असे तुम्हांला वाटते?                     पयार्वरणासाठी हािनकारक आहे.

                          आपण काय िशकलो


                (१) वेगवेगLा काळांतील वाहतूक साधनांची मािहती घेतली.
                (२) चाकाचा शोध िकती महnवाचा आहे हे समजून घेतले.

                (३) वेगवेगLा काळांतील संदेशवहनाची साधने जाणून घेतली.

                (४) मनोरंजनाची स्थािनक व Oक्षेिपत साधने समजून घेतली.



                                                             स्वाध्याय



               (अ)  जो]ा जुळवा.

               (१) पृथ्वीपासून द}र जाण्यासाठी       (    )   (अ) होडी
               (२) Oाचीन काळी आेझे वाहण्यासाठी (    )   (ब) अिvबाण
               (३) पाण्यातून Oवास करण्यासाठी     (    )   (क) चाकाची ढकलगाडी

               (ब)  खालील Dश्नांची उत्तरे िलहा.

                                                                     े
                                                                                                     े
               (१) ामीण भागात पल्स पोिलओची मोहीम राबवायची आह. संदेशवहनाची कोणकोणती साधन Oचारासाठी
                   वापरता येतील?
               (२) काटtर्न िफल्म पाहण्यासाठी तुम्ही कोणते साधन वापरता?
               (३) पा पुस्तक हे कशाचे साधन आहे?



                        ू
                                                                                                     े
                 वाहतक व संदेशवहनाच्या साधनाचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी संदेश दणारी िभUत्तप क तयार करा.
                                                ं
                                                                                      े
               त्याचे छोटेसे Oदशर्न शाळेत भरवा.                                                          ***
                                                            (138)
   142   143   144   145   146   147   148   149   150   151   152