Page 142 - 4 p abhyas 1_Neat
P. 142
सांगा पाहू िचGांचे िनरीक्षण करा.
१. वरील वाहतूक साधनांचा वापर आपण कशासाठी करतो?
२. या तीनपैकी मानवाने सुरुवातीस वापरलेले साधन कोणते?
३. तीनही वाहतूक साधनांत कोणता भाग समान आहे?
े
माणूस लाकडी ओंडक व गोलाकार दगड डोंगरउतारावरून घरगळत जाताना पाहायचा. या
ं
िनरीक्षणावरून त्याला चाकाची कल्पना सुचली असावी असे मानतात.
ं
ू
ं
े
पूवीर् वस्त ओढण्यासाठी लाकडी फLाचा वापर कला जायचा. नतर या फLाना चाक
ं
े
ु
जोडल्याने वाहतकीस वग आला. वेळेची व माची बचत होऊ लागली. चाकाचा शोध हा
माणसाच्या िवकासातील एक महnवाचा टप्पा आहे.
माहीत आहे का तुम्हांला
े
आधुिनक काळात वाहतकीची अत्याधिनक साधन िनमाण झाली आहत. परंतु आजही काही
े
र्
ु
ु
भागांत वाहतकीसाठी माणस व Oाणी याचा वापर कला जातो. उदा., द=गर्म भागात याक, वाळवंटात
ु
ू
े
ं
उंट, उंचावरती जाण्यासाठी पालखी/डोली वापरतात.
(133)

