Page 145 - 4 p abhyas 1_Neat
P. 145
े
े
होता. शवटी आईन रोहनला सांिगतले, रोहन, तुझे बाबा शेताकडे घेऊन गेले आहेत.
त्यांना मोबाइल फोनवरून िनरोप द. आई, बाबाचा मोबाइल लागत नाही. तवात दादा तेथे आला.
े
े
ं
े
ू
तो म्हणाला, मी घेऊन आत्याला आणण्यासाठी रेल्वेस्टेशनला जातो. अस म्हणन तो
तेथून िनघाला.
करून पहा
पिरसरातील Oाणी व पक्ष्यांचे िनरीक्षण करा.
ते एकमेकांशी संपकर् कसे करतात ते पहा.
ं
े
सकट आल्यास, ओळखीच कोणी िदसल्यास, खा< िदसल्यास, जखमी झाल्यास Oाणी-पक्षी
िविशष्ट आवाज काढतात. ते नीट ऐका.
त्या Oाणी-पक्ष्यांसमोर असे आवाज काढल्यास त्यांच्या Oितिया कशा असतात, ते पहा.
े
े
ु
ं
माजर, क ा, िचमणी, कावळा ह Oाणी िविशष्ट पिरिस्थतीमध्य, िविशष्ट पद् धतीने आवाज
काढतात. इतर Oाणी-पक्षीही िविवध आवाज काढतात, ह तुमच्या लक्षात यईल. याचाच अथर्
े
े
े
ं
असा, की Oाणीसुद् धा एकमेकांशी सवाद करत असतात. तही संदेशांची देवाणघेवाण करत असतात.
जरा डोके चालवा
मासे पाण्यात राहतात. ते संदेशवहन कसे करत असतील ?
सांगा पाहू
१. सोबतचे िच कोणत्या खेळाचे आहे ?
२. िच ातील माणूस काय करतो आहे ?
३. असा खेळ तुम्ही तुमच्या पिरसरात पािहला आहे का ?
४. अस आणखी कोणकोणत कायम तुम्हांस माहीत आहेत,
े
र्
े
त्यांची यादी करा.
५. असे कायर्म आपण कशासाठी पाहतो?
(136)

