Page 20 - 4 p abhyas 1_Neat
P. 20
ं
माणसाला जशी 4ाण्याची गरज असत, तशी वनस्पतींची सyा असत. अoधान्य, भाजीपाला,
े
े
ु
ू
*
फळफळावळ या गो{ी माणसाला वनस्पतींकडनच िमळतात. माणसाला फुलांची सyा खप आवड
ु
असते. िनरिनराMा कारणासाठी आपण फुले वापरतो. फुले आपल्याला वनस्पतींपासनच िमळतात.
ू
ं
सुती कप ांसाठी लागणारा कापूसही वनस्पतींपासून िमळतो.
े
आपल्या गरजा पूणर् करणार्या वनस्पतींची आपण पyतशीर लागवड करतो. िबया परतो. त्यांना
े
ू
े
े
ू
े
े
व्यवस्थत पाणी िमळल याची खबरदारी घतो. जरुरी4माण खत देतो. कीड लाग नय म्हणन कीटकनाशके
फवारतो.
वनस्पतीदेखील आपल्याला भरभरून देतात. आपल्या गरजा पूणर् करतात.
े
पिरसरातल्या इतर सजीवानाही अo पिरसरातनच िमळत. भक लागली तर सरड िकड खातात.
ू
े
ू
े
ं
ं
ं
काही 4कारच साप उदीर आिण बेड*क खातात. वाघ हरणाना खातो. शेMा-मेंpा झाडपाला
े
खातात. गाई-म्हशी गवत खातात. म्हणजे सवर् सजीवांना त्यांचे अo पिरसरातूनच िमळते.
नवीन शब्द िशका
ृ
े
वृक्षवासी : (वक्ष=झाड, वासी=राहणारा) जीवनातला जास्तीत जास्त वळ झाडावर घालवणारे
ं
4ाणी; झाडावर राहणारे 4ाणी.
े
े
माकडे आिण खारी अस 4ाणी झाडावरच म=ामाला असतात. त्याना त्याच काही फायदेही
ं
ु
े
े
े
ं
िमळतात. उचावर असल्यान शLूपासून आपला बचाव करण त्याना सोप जात. िशवाय फळ खाऊन
े
ं
े
ते आपले पोटही भरतात. त्यांना वृक्षवासी 4ाणी म्हणतात.
े
ं
े
ृ
ं
ज्या झाडाच्या आधारान ते जगतात, त्या झाडाना नकळत त मदतही करतात. वक्षवासी 4ाणी
ं
इकडे ितकड िफरताना त्याच्या िवष्ठेतून फळाच्या िबया
े
ं
े
पिरसरात सगळीकड पसरतात. त्यामुळे नवीन िठकाणी
झाडे उगवायला मदत िमळत.काही 4कारच्या पक्ष्यांनाही
े
झाडांचा उपयोग घरटी बांधण्यासाठी होतो.
वृक्षवासी ाणी
(11)

