Page 38 - 4 p abhyas 1_Neat
P. 38

िपण्याच्या पाण्याची काळजी


                                               े
                           आरोग्यासाठी िपण्याच पाणी िनधोर्क असण गरजेचे असत. पोटात दिषत
                                                                   े
                                                                                 े
                                                                                  ू
                                            पाणी गेले तर रोग होऊ शकतात. म्हणन िपण्याच व
                                                                                            े
                                            स्वयंपाकाचे पाणी साठवताना आपण िवशष काळजी
                                                                                     े
                                            घेतो.
                                              िपण्याच्या व स्वयपाकाच्या पाण्याची भाडी आपण झाकन ठेवतो.
                                                                   ं
                                                                                          ं
                                                                                                          ू
                                            त्यामुळे पाण्यात धूळ व कचरा पडत नाही. हात बुडवून पाणी काढल, तर
                                                                                                               े
                                                                                               ं
                                                        े
                                                              ू
                                  े
                   बोटांना लागलली घाण पाण्यात जात. म्हणन आपण पाणी काढण्यासाठी लाब दां ाचे ओगराळे
                   वापरतो. पाणी काढ*न लगेच झाकण ठेवतो.
                                                                                                     े
                           पण या भां ांना तोXा लावण ही पाणी काढण्याची सवात उत्तम पyत आह. त्यामुळे पाणी
                                                                                 र्ं
                                                        े
                   खराब होण्याचा 4श्नच उरत नाही आिण पाणी काढणेही अिधक सोईचे होते.
                                                                                                 े
                           एखाtा भा ातील पाणी संपले, की त्यात पन्हा पाणी भरण्याआधी त भांडे आपण धुऊन
                                      ं
                                                                        ु
                   घेतो. अशी काळजी घेतली तर आपल्याला सतत स्वच्छ पाणी िमळत राहते.

                               माहीत आहे का तुम्हांला




                    पाणी िशळे होत नाही...
                                                           े
                         आधीच्या िदवशी घरात भरून ठेवलले िपण्याचे पाणी काही जण ओतून देतात आिण दसर पाणी
                                                                                                             े
                                                                                                           b
                                                                                    े
                                                                                                                ं
                                                                      ू
                                                                          ु
                                                                                                            े
                                                                                                    े
                                        े
                    भरतात. त्याना वाटत, पाणी िशळ होत. पण ही समजत चकीची आह. पाणी ओतन दणे म्हणज चागले
                                ं
                                                                                                ू
                                                   े
                                                        े
                                                          े
                                       े
                                                                 े
                    पाणी वाया घालवण. पाणी खराब झाल असल तरच त्याचा वापर िपण्याव्यितिरu इतर कामासाठी
                    करावा.
                                जरा डोके चालवा
                         पाणी भरून ठेवण्यासाठी स्टील व ›ॅ€स्टकची भांडी लोक का पसंत करू लागले असतील ?
                                करून पहा


                                                 े
                       हा 	योग मोoाच्या मदतीन करा.
                                      ं
                       एक ›€स्टकची बाटली घ्या. ितचा वरचा िनमळता भाग कापून
                                                                     ु
                               ॅ
                        टाका. बाटलीच्या चार बाजना, तळापासन थो ा वर चार भोके
                                                   ूं
                                                               ू
                        पाडा.
                       एक िरकामी रीिफल घऊन ितच चार छोटे तुकडे कापून घ्या. हे
                                                       े
                                              े
                                                                 (29)
   33   34   35   36   37   38   39   40   41   42   43