Page 100 - 4 p abhyas 1_Neat
P. 100

काय करावे बरे


                                                                                  े
                    जेकबला त्याच्या पिरसराचा नकाशा तयार करायचा आह. त्याला पिरसरात खालील गो„ी
                   िदसल्या. यांपैकी कोणत्या गोष्टी त्याने नकाशात दाखवाव्यात ? तुम्ही त्याला मदत करा.

                                                        े
                                                                              र्
                     घर, उडणारा कावळा, पोलीस स्टशन, गाई, टपाल कायालय, म्हशी, शाळा, मोटारगाडी, चौक,
                   रस्ता, टॉवर, रेल्वेगाडी, रेल्वेस्टेशन व शेत.




                               आपण काय िशकलो



                      नकाशातील नैसिगर्क व मानविनिमर्त घटक ओळखणे.

                      आपल्या पिरसरात नैसिगर्क आिण मानविनिमर्त दोन्ही Fकारच्या गो„ी असतात.

                      नकाशा तयार करताना िविश„ खुणांचा वापर करतात.





                                                                 स्वाध्याय




                   (अ) मानविनिमर्त गोuींसाठी साधने कोठ न उपलब्ध होतात?
                   (आ) कोणते घटक नकाशात दाखवले जात नाहीत? त्याचे कारण काय?

                   (इ)    पिरसरातील घटक नकाशात दाखवताना कशाचा वापर करतात?
                   (ई)    ‘अ’ व ‘ब’ पैकी कोणता नकाशा पूणर् आहे ? अपूणर् नकाशात कोणत्या गोuी नाहीत, त्या नोंदवा.



























                                          अ                                                ब





                                                                 (91)
   95   96   97   98   99   100   101   102   103   104   105