Page 99 - 4 p abhyas 1_Neat
P. 99
सांगा पाहू
खाली िदलेल्या महाराaाच्या नकाशाचे िनरीक्षण करून कृती करा.
(१) आपल्या राज्याला ऐितहािसक पाश्वर्भूमी लाभलेली आहे. महाराaात जलदvगर् (सागरी
िका) िगिरदvगर् (डोंगरी िका) व भुईकोट (मैदानी िका) असे िके आहेत.
िके असलेल्या िजल्ांची नावे वहीत नोंदवा.
(२) गरम पाण्याचे झरे कोणकोणत्या िजल्ांमध्ये आहेत, ते वहीत िलहा.
(३) आपल्या राज्यात ज्या िजल्ांमध्ये लेणी आहेत, त्या िजल्ांची नावे अधोरेXखत करा.
(४) नकाशातील बंदर असणारे िजल्हे शोधा व त्यांच्या नावांभोवती अशी खूण करा.
(५) सूचीतील मािहतीचा वापर करून मानविनिमर्त व नैसिगर्क घटकांची वगर्वारी करा.
(६) पुणे-कोल्हापूर शहरांदरम्यान राष्टaीय महामागर् व लोहमागर् आहेत. यांपैकी कोणता मागर् कमी
अंतराचा आहे, ते वहीत िलहा.
(७) गोंिदया-चंपूर लोहमागर् िगरवा व त्यावरील स्थानके वहीत नोंदवा.
(90)

