Page 97 - 4 p abhyas 1_Neat
P. 97
सांगा पाहू
े
शेजारील आराखQाच िनरीक्षण
करून खालील कृती वहीवर करा.
१. घरासाठी वापरलेली िविश
खूण काढा.
२. आराख ामध्ये ही खूण िकती
िठकाणी वापरली आहे ती
संख्या त्या खुणेपुढे िलहा.
३. झाडासाठी वापरलेली खण काढा.
ू
४. आराख ात िकती झाडे दाखवली आहेत ती संख्या झाडाच्या खुणेपुढे िलहा.
५. अंजूच्या पिरसरातील कोणत्या गोी आराख ात आलेल्या नाहीत, त्यांची नावे िलहा.
आराखडा तयार करताना आपण िविवध खुणांचा व रंगांचा वापर केला.
या आराख ाचा नकाशा करण्यासाठी, त्यामध्य िदशा, सची, शीषर्क व Gमाण 5ावे लागते.
े
ू
े
D
नकाशामध्ये एका िठकाणाहून दसर्या िठकाणी हालणार्या घटकाचा समावश कला जात
ं
े
नाही. उदा., Gाणी-पक्षी, माणसे, रस्त्यावरून जाणारी वाहने इत्यादी.
े
े
े
पिरसरामधील िच@ात रस्ता ज्याFमाण वळण घत गला आह, तसाच तो नकाशातही दाखवला
े
े
जातो. रस्ते, न5ा, लोहमागर् नकाशात अशाच Fकारे दाखवतात.
ु
अंजूचे घर व पिरसराचा नकाशा खाली िदला आह. तमच्या पिरसराचा नकाशा तम्ही काढल्यावर
ु
े
या नकाशाशी जुळवून पहा. तुमच्या नकाशात काही उिणवा असतील तर दbर करा.
(88)

