Page 95 - 4 p abhyas 1_Neat
P. 95

१४. नकाशा आिण खुणा






                           करून पहा



                  तुमच्या शाळेच्या/घराच्या आजूबाजूला असणार्‍या पिरसराचे नीट िनरीक्षण करा.
                  या पिरसरात िदसणार्‍या िविवध गो„ींची काळजीपूवर्क यादी तयार करा.




                          सांगा पाहू
























                                                                              े
                                                          े
                                   े
                                                                                    ं
                   वरील िच@ामध्य आठ वेगवेग ा गा„ी दाखवल्या आहत. यातील काही गो„ी मानवाने
               स्वत: तयार केलेल्या आहत, तर काही िनसगतः तयार झाल्या आहत. त्याची वगवारी खालीलFमाणे
                                        े
                                                           र्
                                                                               े
                                                                                             र्
               होईल.
                                        िनसगर्तः असलेल्या             मानवाने केलेल्या
                                               नदी                         शाळा
                                               झाड                     पाण्याची टाकी

                                               डोंगर                        घर
                                               गवत                         िवहीर


                                                                             ु
                    तुमच्या शाळच्या/घराच्या पिरसरात िदसलल्या गो„ींची तम्ही यादी केलेली आह. या यादीचे
                                                                                                   े
                                े
                                                             े
               िनसगर्िनिमर्त व मानविनिमर्त असे वगीर्करण करा.

                          हे नेहमी लक्षात ठेवा


                   मानविनिमर्त गो„ी तयार करताना आपण नैसिगर्क साधनाचाच वापर करतो. उदा., आपण
                                                                              ं
               झाडाच्या लाकडापासून खुचीर्, टेबल, बाके इत्यादी बनवतो.

                                                             (86)
   90   91   92   93   94   95   96   97   98   99   100