Page 25 - 4 p abhyas 1_Neat
P. 25

३. साठवण पाण्याची






                          करून पहा



                      ं
               १. अगणात दगड व मातीची छोटी टेकडी                       २. आता टेकडीवर पाणी ओतायचे
                                े
               तयार करा. या टकडीवर झारीन पाणी ओता.                        थांबवा. खालील मुद् tांच्या आधारे
                                              े
                               े
               जणूकाही या टकडीवर पाऊस पडत                                     पुन्हा िनरीक्षण करा.
               आहे. पाणी टकडीवरून कस वाहते,                                     पाणी ओतायचे थांबवल्यावर
                              े
                                             े
               त्याचे खालील मुद् tांच्या आधारे                                   टेकडी चटकन का वाळली ?

               िनरीक्षण करा.                                                    ओली टेकडी वाळायला िकती

                 पाणी कोठ*न कोठे वाहते ?                                         वेळ लागला ?
                 जास्त उतारावर पाणी कसे वाहते ?                                 टेकडीचा कोणता भाग लवकर

                 कमी उतारावर पाणी कसे वाहते ?                                    वाळला ?

                 दगडांमुळे अडथळा येतो तेथे काय                                  कोणत्या भागाला वाळायला
                   होते ?                                                        वेळ लागला ?

                 कोणत्या भागात तळी तयार होतात ?                                 वाळायला वेळ लागण्यामागचे

                 पाणी वाहण्याची िदशा कधी बदलते ?                                 कारण काय ?


                                         े
                                                                                                        े
                तुमच्या अस लक्षात यईल, की पावसापासन िमळणार काही पाणी जिमनीवरून वाहून जात. काही
                                                                      े
                                                            ू
                               े
                                                                                        े
                                                                                                           े
                                                          े
                                                              र्
               पाणी जिमनीमध्य मुरते. आपल्याला िमळणार सव पाणी पावसापासून िमळत. पावसाळा तीन त चार
                               े
               मिहने असतो. आपल्यासह सवर् सजीव वषर्भर हे पाणी वापरतात.
                                                                                        ू
                                                            ु
                                                                                                        े
                पाणी साठवून ठवल नाही तर आपल्याला परेसे पाणी िमळणार नाही, म्हणन पाणी साठवाव लागते.
                                      े
                                  े
               पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागतो. पाणी साठवण्याच्या नावीन्यपूणर् पद् धती आपण पाहू.
               जुने जलसाठे
                                                                          े
                                      ु
                                                                                                     ं
                   आपल्या राज्यात जन्या काळात पाणी साठवण्याच्या अनक पyती होत्या. आता त्याचा फारसा
                                                           ं
                                                                                    ं
                                                                                                     ुं
                                                                                                 ू
               वापर होत नाही. माL त्यांचे अवशष सव भागात पाहायला िमळतात. त्यातील काही खप सदर आहेत.
                                               े
                                                     र्
               काही जलसाRांचे पाणी कधीच आटत नाही.
               (१) िवहीर
                                                       े
                   पावसाचे काही पाणी जिमनीत मुरते. त िमळवण्यासाठी
               िवहीर खणली जाते.
                                                             (16)
   20   21   22   23   24   25   26   27   28   29   30