Page 24 - 4 p abhyas 1_Neat
P. 24
हे नेहमी लक्षात ठेवा
ॠतुचFा4माणे पिरसरात बदल होतात त्या बदलांशी सजीवांना जुळवून घ्यावे लागते.
ॠ
स्वाध्याय
(अ) काय करावे बरे ?
े
b
ु
ु
इयत्ता चौथीतील गर4ीतकौर या मलीला ऐन उन्हाMात भर दपारी खो-खोचा सामना खळायला जायचे
आहे. ितला उन्हाचा Lास होऊ नये यासाठी योग्य त्या सूचना tायच्या आहेत.
(अा) िवचार करा.
े
१. शतात पीक उभ आह. अशा वळी दोन-तीन िदवस जोराचा पाऊस पडला तर शतात पाणी साचून
े
े
े
े
राहते. पीक सड*न जाते. त्याचे कारण काय असेल ?
२. एखाtा वषीर् पाऊस कमी पडतो, त्या वषीर् शेते का िपकत नाहीत ?
३. धामण हा एक सापाचा 4कार आहे. तो शेताच्या आसपास का राहात असेल ?
र्
े
ं
ं
े
े
ं
४. बफ असणार्या 4दशात अगावर कस असणार 4ाणी राहात असतील, तर त्याच्या अगावर कस दाट
े
असतील की िवरळ ? त्याचे कारण काय असेल ?
(इ) मािहती िमळवा.
१. महाराष्टात पुढील िठकाणे कोणत्या फळांसाठी 4िसy आहेत ?
(क) नागपूर (ख) घोलवड (ग) सासवड (घ) देवगड (च) जळगाव
२. या फळाची झाड त्या िविशष्ट गावाच्या पिरसरातच का वाढत असतील ? ही मािहती िमळवा आिण
ं
ं
े
िलहून काढा. महाराष्टाच्या नकाशात ही गावे दाखवा. वगार्तील इतरांना ही मािहती सांगा.
(ई) खालील श्नांची उत्तरे Uा.
१. वनस्पतींचा आपणांस कोणकोणता उपयोग होतो ?
२. वृक्षवासी 4ाणी कोणाला म्हणतात ?
३. माचर् मिहना सुरू झाला, की झाडांमध्ये काय बदल होतो ?
(उ) िरकाम्या जागी योग्य शब्द भरा.
१. .......... संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो.
२. आपल्या काही ........... पूणर् व्हाव्यात, म्हणून माणूस िविवध 4ाणी पाळतो.
३. वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण ............ फवारतो.
४. िहवाMाचे वणर्न ............. ॠतू असेही करतात.
ॠतुमाना4माणे पिरसरातील सजीवांमध्ये कोणते बदल िदसतात याचे िनरीक्षण करा. नोंदी ठेवा.
***
(15)

