Page 29 - 4 p abhyas 1_Neat
P. 29

४. िपण्याचे पाणी




                           करून पहा


                  एका काचेच्या ग्लासमध्ये अध्यार्पयर्ंत पाणी घ्या.

                                                 ू
                    त्यात एक चमचा साखर टाकन चमच्यान ढवळा.
                                                            े
                    काय बदल होतो ते पहा.
                                                   र्
                                          े
                                 ु
                  असा 4योग पढील 4त्यक पदाथ घेऊन करा. मीठ,
                                           ु
                           ु
                    मध, धण्याचा सोडा, तरटीची पड, वाळ, गव्हाचे
                                                           *
                                                   ू
                    पीठ, लाकडाचा भुसा, हळदपूड, थोडे तेल.
                   4त्येक नवीन पदाथर् घेण्यापूवीर् ग्लास स्वच्छ धुऊन घ्या.
                    तुम्हांला काय आढळMन येईल?


                                                                                  ू
                                                                    र्
                                                          ू
                                                  ु
                                                              े
                                   ु
                   साखर, मीठ, धण्याचा सोडा, तरटीची पड ह पदाथ पाण्यात टाकन ढवळल्यावर िदसेनासे झाले.
                                                     *
                                                                                                 े
               ते पाण्यात पूणर्पणे िवरघळल. परंतु वाळ, गव्हाच पीठ, लाकडाचा भसा, हळदपड, तल या पदाथार्ंचे
                                                                                 ु
                                                              े
                                                                                            ू
                                          े
               तसे नाही. ढवळल्यावरही ते पाण्यात तसेच रािहले. िवरघळले नाहीत.
                   यावरून काय उलगडते ?
                   काही पदाथर् पाण्यात िवरघळतात, तर काही पदाथर् िवरघळत नाहीत.
                                      र्
                                         ं
                                                                                               े
                   िवरघळलेला पदाथ भा%ातील संपूणर् पाण्यात पसरतो. मीठ पाण्यात िवरघळल, की भां%ातील
               पाणी चवीला खारट लागते. साखर िवरघळली की पाणी गोड लागते.

                नवा शब्द िशका
                                               र्
                    gावण : पाण्यात एखादा पदाथ िवरघळला, की पाणी व त्या पदाथार्चे िम–ण तयार होत. या िम–णाला
                                                                                                े
                पदाथार्चे ‹ावण म्हणतात.

                                                                                   ु
                                                                    एखाtाला जलाब आिण उलXा होऊ
                                                               लागल्या, तर आपण त्याला पाण्यात साखर आिण

                                                               मीठ िवरघळवन तयार केलेले ‹ावण प्यायला
                                                                              ू
                                                               देतो. या ‹ावणाला जलसंजीवनी म्हणतात.

                                                                    इ€स्पतळात रुग्णाला ‘सलाइन’ दतात. सलाइन
                                                                                                  े
                                                               म्हणजे िमठाच ‹ावण. काही वळा त्यातच इतर
                                                                                               े
                                                                             े
                                                               औषधेही िवरघळवून रुग्णाला देतात.
                                                                    ही उपयुu ‹ावणांची उदाहरणे आहेत.

                                                             (20)
   24   25   26   27   28   29   30   31   32   33   34