Page 35 - 4 p abhyas 1_Neat
P. 35

स्वाध्याय



               (अ) जरा डोके चालवा.

                   रवा आिण साबुदाणा िमसळल्या गेले आहेत. ते चाळ*न वेगळे करण्यासाठी चाळणीची भोके कशी हवी ?

               (अा)     खालील 	श्नांची उत्तरे Uा.

                   (१) िलंबाचे सरबत कोणकोणत्या पदाथार्ंचे ‹ावण आहे ?


                   (२) पाणी स्वच्छ व पारदशक िदसत असल, तरी त िपण्यासाठी चांगले असलच अस नाही. याच कारण
                                                                 े
                                            र्
                                                          े
                                                                                       े
                                                                                               े
                                                                                                         े
                         काय ?
                   (३) सरबत करताना साखर लवकर िवरघळण्यासाठी आपण काय करतो ?
                   (४) तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते ?

               (इ) तmा भरा.

                   (१)  पाठातील ‘बुडणे-तरंगणे’ 4योग करताना िमळालेली मािहती पुढील तक्त्यात भरा.

                        पाठात सांिगतलेल्या वस्तूंिशवाय इतर वस्तू घेऊन तोच 4योग करा. त्यांची नावेही तक्त्यात योग्य
                        िठकाणी िलहा.


                                    वस्तू                    बुडणार्‍या वस्तू            तरंगणार्‍या वस्तू



                        पाठात सांिगतलेल्या वस्तू



                        इतर वस्तू



                   (२) याच4माणे पाठात िदलेला िवरघळण्याचा 4योग आणखी काही पदाथर् घेऊन करा. वरील4माणे

                                                                                                 े
                        िवरघळण्याचा 4योगासाठी एक तक्ता तयार करा, िवरघळण्यािवषयी तुम्हांला िमळालली मािहती त्यात
                        मांडा.

               (ई)  िरकाम्या जागा भरा.

                   (१) साखर, िमठासारखे पदाथर् पाण्यात टाकून ढवळल्यावर ------ होतात.

                   (२) पाण्यात एखादा पदाथर् िवरघळल्याने बनलेल्या िम–णाला ------- म्हणतात.

                   (३) ‘जलसंजीवनी’ हे ------ ‹ावणांचे एक उदाहरण आहे.

                   (४) सवर्च सूक्ष्मजीव उपयोगी नसतात. काही सूक्ष्मजीव शरीरात िशरल्यास ------ होऊ शकतात.

                           ं
                                                                                          े
                   (५) तरगणार्‍या वस्त पाण्यापक्षा ------ असतात, तर बडणार्‍या वस्त पाण्यापक्षा ------ असतात.
                                                                                   ू
                                             े
                                      ू
                                                                        ु
                   (६) गढ*ळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात ------ िफरवतात.
                                                             (26)
   30   31   32   33   34   35   36   37   38   39   40