Page 33 - 4 p abhyas 1_Neat
P. 33

िपण्यासाठी िनधोर्क पाणी

                                                       े
                                                          ु
                                                                                                ं
                                                                                 े
                                                                                    ं
                           े
                िपण्याच पाणी िनधोर्क असायला हव. शy पाण्याला चव नसत, रग नसतो िकवा वास नसतो.
                                                                                        े
                                                                         े
                         ं
                                                                                              े
                                                       े
               पाण्याला रग िदस लागला िकवा दbगर्ंधी यऊ लागली, तर त पाणी िपऊ नय. अस पाणी प्यायल्याने
                                            ं
                                ू
               माणसे आजारी पड* शकतात.
                                                                  े
                                                              *
                                                                                             ु
                                     े
                                                                                े
                  पावसाMातल गढळ पाणी आपण िनवळन घतो. गरज असल तर त्यात तरटी िफरवतो िकंवा
                                         *
                                                                                         र्
                                                *
               गाळ*न घतो. त्यामुळे पाण्याचा गढळपणा कमी होतो. पाणी स्वच्छ व पारदशक िदस लागत. म्हणजे
                                                                                                       े
                                                                                                ू
                       े
               ते िनधोर्क झाले का ?
                  यािवषयी आपण अिधक मािहती घेऊ.
                नवीन शब्द िशका
                                            े
                                                                                                े
                सूक्ष्म ः खूप लहान आकाराच आपल्याला डोMानी िदस शकणार नाही िकवा काचच्या िभंगातूनही
                                                                      ू
                                                                                        ं
                                                               ं
                िदसू शकणार नाही इतका लहान.
                सूक्ष्मजीव ः आकाराने सूक्ष्म असणारे सजीव.
                सूक्ष्मदशीर् ः मोठमोRा 4योगशाळांमध्ये सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी असणारे साधन.
                          माहीत आहे का तुम्हांला


                                    ं
                     कणभर दही िकवा थबभर ताक घेऊन
                                         ें
                ते काचच्या पwीवर ठेवले. ती पwी
                         े
                सूक्ष्मदशीर्तून पािहली तर आपल्याला त्यात
                सूक्ष्म आकाराचे सजीव िदसतात.

                     हे सक्ष्म सजीव दbधाचे रूपातर दŽात
                                               ं
                         ू
                                             े
                करतात. त आपल्याला उपयागी असतात.
                           े
                            र्
                     पण सवच सक्ष्मजीव उपयोगी नसतात.
                                 ू
                काही सक्ष्मजीव शरीरात गेले, तर
                          ू
                आपल्याला आजार होऊ शकतात. अशा

                सूक्ष्मजीवांना अपायकारक सूक्ष्मजीव

                म्हणतात.








                                                             (24)
   28   29   30   31   32   33   34   35   36   37   38