Page 61 - 4 p abhyas 1_Neat
P. 61
कापणी
वषा म्हणाली, ‘‘कापणी मला समजली. पण मळणी आिण उफणणी म्हणज काय ?’’ आई
े
र्
म्हणाली, ‘‘सांगते तसे करून पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढची गो{ नंतर सांगते.’’
करून पहा
अधेर् घमेले भरून भुईमूगाच्या वाळलेल्या शेंगा घ्या. त्याचे दोन सारखे भाग करा.
एका भागाच्या शेंगा हाताने सोलून दाणे काढा. हाताने शेंगा सोलताना िकती वेळ लागला ?
दbसर्या भागाच्या शेंगा एका कापडी िपशवीत बांधा त्यावरून वरवंटा िफरवा िकंवा काठीने
धोपटा. नंतर िपशवी मोकळी करून शेंगा सुपात घेऊन पहा. आता तुम्हाला काय िदसते ?
अजुर्न : सुपात घेतलेल्या शेंगा फुटल्या आहेत. दाणे बाहेर आलेले आहेत.
आई : ही एक 4कारे शेंगांची मळणीच झाली. शेंगा पाखडा आिण काय होते ते सांगा.
वषार् : शेंगा पाखडल्या तेव्हा टरफले सुपातून खाली पडली. दाणे सुपातच रािहले. असे का
होते ?
आई : अगं, यावरून काय उलगडते ?
ू
टरफले हलकी असतात म्हणन पाखडताना ती वार्यामुळे उडन दbसरीकडे पडतात. दाण जड
े
*
असतात ती सपातच राहतात. उफणणी करतानाही वार्याचा उपयोग करून दाण आिण टरफल वेगळी
ु
े
े
करता येतात.
े
आता पुढे ऐका, ‘‘माझ बाबा मळणी आिण उफणणी यंLाने करतात. यंLामध्ये मळणी आिण
े
े
े
उफणणी एकाच वळी होत. कापणी केलेली कणस यंLात घालतात. दाण मोकळ होऊन यंLाला
े
े
बांधलेल्या िपशवीत गोळा होत राहतात. कणसातील टरफले आिण इतर कचरा लांब जाऊन पडतो.
े
े
पण यंLे नव्हती तव्हा मळणीसाठी बैलांची मदत घ्यावी लाग. उफणणी करण्यासाठी थो ा उंच
े
े
जागेवर उभ राहतात. मळणी केलेले धान्य सपात घऊन जमीनीवर सोडतात. वार्यामुळे टरफल आिण
ु
े
(52)

