Page 62 - 4 p abhyas 1_Neat
P. 62
े
े
ं
े
हलका कचरा दर जाऊन पडतो. बाजरीच दाण जवळच पडतात आिण त्याची रास तयार होत. यंLाने
केल्याने कामे सोपी होतात. माL क{ आिण खचर् करावेच लागतात.
माहीत आहे का तुम्हांला
ं
े
े
यL नसल तर मळणी करण्यासाठी बैलांचा उपयोग करतात. शतात त्यासाठी एक गोल जागा
तयार करतात. त्याला खळ म्हणतात. खMात एक खुंटा मधोमध उभा करतात. त्याला बैल
े
बांधतात. बल त्या खXाभोवती गोल-गोल िफरतो.
ै
ुं
े
े
े
त्याच्या पायाखाली यतील अशा रीतीन कणस रचून
ै
ठेवतात. बल कणसावरून िफरायला लागला, की
ं
त्याच्या वजनामुळे दाण सुटे होतात. पीक जास्त
े
असले तर मोठ खळ तयार करतात. एकाच वेळी
े
े
ू
ै
ं
दोन िकवा अिधक बल लावन मळणी करत. मळणी
अनेक िदवस चाल राहत. ह काम बैलांसाठीही
ू
े
े
क{ाचेच असते. मळणी
उफणणीनंतर िमळालेले धान्य पोत्यात भरून ठवतात. कीड लाग नय, त्याची उदीर, घुशींनी
ू
े
े
ं
नासाडी करू नय, म्हणन योग्य ती काळजी घतात. घराला आवश्यक तेवढे धान्य ठवतात. उरलेली
े
े
े
ू
े
पोती गाडीत भरून बाजारपेठेत पोचवतात. तेथे व्यापारी धान्य िवकत घतात. तव्हा शेतकर्याने
े
उगवलेल्या धान्याच त्याला पैसे िमळतात. अजुर्न : पण भाकरी कुठे बनली अजन ? आई : अरे,
े
ू
भाकरीची गो{ इथे संपत नाही.
े
ं
े
े
े
े
े
‘‘व्यापारी ज धान्य िवकत घतात त सार्या दशात िवकल जात. त टकने िकवा मालगाडीने
े
सगळीकडे पोचवल जात. त्यासाठी हमाल आिण टक चालवणार्याना म कराव लागतात. िशवाय
े
े
ं
े
वाहतुकीचाही खचर् येतो.’’
आता धान्याची पोती िकरकोळ िवFी करणार्या दbकानदारांकडे येतात.
े
लोक त्यांच्याकड*न धान्य िवकत घतात. त िनवडतात, स्वच्छ करतात आिण त्याच पीठ करतात.
े
े
ं
मग स्वयपाक करताना पीठ मळतात, थापतात आिण भाजन भाकरी करतात. इधनासाठीही खचर्
ू
ं
(53)

