Page 60 - 4 p abhyas 1_Neat
P. 60

े
                                                                                   े
                        एके िदवशी अजुर्नने िवचारल, ‘‘आई, त रोज आम्हाला अस का सांगतेस ?’’ आई म्हणाली,
                                                                ू
                                                                           े
                   ‘‘चांगली वस्त वाया कशाला घालवायची ? िशवाय ज अo खायला िमळत ते कस तयार होते
                                  ू
                                                                                                         े
                                                                                                 े
                   त्याचा िवचार ही करायला हवा. मी तुम्हाला भाकरीची गो{ सांगते.
                              भाकरीची गोष्ट

                                     े
                        माझे बाबा शतकरी आहत. उन्हाMात शाळला सुट् टी असतच. मी लहान होत तेव्हा आम्ही
                                                                                                      े
                                                                    े
                                                े
                                                                                    े
                                ‰ॅ
                                                                    े
                                               े
                                           ू
                                                                                           े
                                                              े
                   बाबांबरोबर टक्टरवर बसन शतात जायचो. तव्हा शतीच्या मशागतीची काम सरू असायची. ट‰ॅक्टरला
                                                                                              ु
                   वेगवेगळी अवजार जोडन बाबा शतीची काम करायच. मशागतीसाठी 4थम शत नागरतात, मातीची
                                          *
                                                                       े
                                                     े
                                                               े
                                                                                                    ं
                                     े
                                                                                               े
                   ढेकळे फोडतात, जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करतात. अशी ते शेतीची कामे करत.








                                                             शेतजमीन नांगरणी

                             ृ
                                                                                                    े
                                                                      े
                        मग मगाचा पाऊस पडला, की उन्हाMात तापलल्या जिमनीचा वाफसा होतो. तव्हा बाबा शेतात
                   बाजरीची पेरणी करायचे.
                                                      े
                                                                     े
                                                             ू
                                     ं
                        काही िदवसानी बाजरीची रोप मातीतन डोक वर
                                                               े
                   काढत. बाजरीच्या जोडीन शेतात तणही वाढत. त काढ*न
                                                                  े
                                            े
                                                     ू
                                े
                   टाकावे लागत. त्यासाठी बाबा मजर लावत. मजुरीला
                   खचर् येतो.
                        पावसाच्या पाण्यावर बाजरीची ताट जोमाने
                                                             े
                   वाढतात.
                                                           े
                                                 ं
                        हळ*हळ* बाजरीच्या ताटाना कणस लागतात.
                                                     ं
                             े
                                         े
                   त्यात दाण भरू लागल, की पाखराच्या झडी कोवळे
                                                            ुं
                                       े
                   दाणे खाण्यासाठी यतात. गोफण िफरवन पाखरांना                         शेतातील उगवलेली िपकाची रोपे
                                                           ू
                   पळवून लावावे लागते.
                                                                                                             े
                        दाणे पूणर् भरल्यानतर कापणी करावी लागत. कापणी म्हणज शेतात आलली सगळी कणस कापून
                                                                                े
                                                                 े
                                                                                             े
                                         ं
                   गोळा करायची. नंतर मळणी आिण उफणणी करतात. म्हणजे कणसांपासून बाजरीचे दाणे िमळतात.
                                                                 (51)
                                                                 (51)
   55   56   57   58   59   60   61   62   63   64   65