Page 57 - 4 p abhyas 1_Neat
P. 57

े
                                         े
                  ज्याच्यावर राज्य आल आह, त्यान तो पदाथ खाल्ल्याच नाटक करायच. चव कशी लागली
                                                      े
                                                                                          े
                                                                           े
                                                                र्
                ते अिभनय करून दाखवायचे.
                 4त्येकाचे एकेका पदाथार्चे नाव सांगून झाले, की पुढच्या ग ावर राज्य येईल.
                 सवर् ग ांवर राज्य येऊन गेले की खेळ संपेल.

                          आपण काय िशकलो


                    आपल्या आहारात वेगवेगळे खाtपदाथर् येतात.

                   खाtपदाथर् बनवण्यासाठी आपण जे अoपदाथर् वापरतो त्यांत खूप िविवधता असते.

                                                                           े
                   अoपदाथार्ंमध्ये आपल्या अoिवषयक गरजा भागवणार अoघटक कमी-अिधक 4माणात
                      असतात.

                   हे सव घटक आपल्या शरीरात योग्य 4माणात गेल्याने आपल्या शरीराच्या अoिवषयक
                            र्
                      गरजा भागतात.
                   रुिचकिलकांच्या मदतीने आपल्याला िविवध चवी समजतात.




                          हे नेहमी लक्षात ठेवा


               आपल्या आहारात सवर्च अoपदाथर् असावेत.



                                                             स्वाध्याय




               (अ) काय करावे बरे ?

                                                          ं
                                                      ु
                                                                 े
                   सुमेध आिण त्याची धाकटी बहीण मधरा याना पालभाज्या आवडत नाहीत. ज्या िदवशी आई पालेभाजी
               करते, त्या िदवशी ते जेवत नाहीत.
               (आ) जरा डोके चालवा.

                   (१) नुसती ज्वारीची भाकरी िकंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालीपीठ पौ€{क का असते ?
                                                  ं
                                                                              े






                   (२) भाजीमध्य दाण्याच कट िकवा खोबर्‍याचा कीस घातल्यान पदाथाचा पौ€{कपणा वाढतो, की
                                                                                     र्


                                             ू

                                 े

                                         े
                        कमी होतो ?
                   (३) वरणभातावर िलंबू कशासाठी िपळतात ?
                   (४) शेतात िपकणार्‍या कोणत्या िपकात साखर जास्त 4माणात असते ?
               (इ) मािहती िमळवा.
                                      ू
                     b
                   दधाला िवरजण लावन दही कस बनवतात िकवा मटकीला मोड कस आणतात, त्याची मािहती िमळवा.
                                                े
                                                                                े
                                                            ं
               4त्यक्ष 4योग करून तुम्हांला जमते का ते पहा.
                   तुम्ही काय कृती केली ती िलहून काढा. वगार्तील इतरांना सांगा.
                                                             (48)
   52   53   54   55   56   57   58   59   60   61   62