Page 75 - ४ थी परिसर २ (गणेश मधुकर चौरे)
P. 75

गडाची उभारणी
          गडांचे व्यवस्ापन                                  आशण कारखानीस हे अशधकारी नेमलेले असत.
                                                                  े
               गडकोटांचया  संरक्णाची  शनश्चत  अिी           शकल्दाराचया  हाताखाली  सबनीस  आशण

          वयवस्ा महाराजांनी केली होती.                      कारखानीस काम करत.

               प्रतयेक  गडशकललयांवर शकल्दार, सबनीस               या अशधकाऱयांची कामे पुढीलप्रमाणे सांगता
                                            े
                                                            येतील.

                                                      े
                                                 णकल्दार (हवालदार)
                                            l शकललयाचे संरक्ण व कारभार करणे.

                                            l सबनीस, कारखानीस यांना आज्ा देणे.

                                            l सरकारी पते, हुकूम व आदेिाचे पालन करणे.




                          सबनीस                                                 कारखानीस
             l  गडावरील जमाखचा्वचा शहिोब ठेवणे.               l गडावर राहणाऱया  लोकांना धानयाचा व वसत्रंचा
                                                                 पुरवठा करणे.
             l  गडावरील  आशण  गडाखालील  प्रजेकडून
                                                              l युद्धाचया वेळी तोिांना, बंदुकांना लागणाऱया
               कराची वसुली करणे.
                                                                 दारूगोळ्ाची वयवस्ा करणे.
             l पतवयवहार सांभाळणे.                             l गड आशण गडावर असणाऱया इमारतींची देखभाल
                                                                 आशण दुरुसती करणे.


                                                         66
   70   71   72   73   74   75   76   77   78   79   80