Page 113 - 4 p abhyas 1_Neat
P. 113

स्वाध्याय





               (अ)   जरा डोके चालवा.
                     (१) अमावास्येला चं आकाशात असतो, पण िदसत नाही. त्याचे कारण काय असेल ?

                     (२) उन्हा ापेक्षा िहवा ात पक्षी घरzात लवकर का परततात ?


               (आ)  थोडक्यात उत्तरे dा.

                     (१) पृथ्वीवर Fकाश कोठRन येतो ?
                     (२) पृथ्वीचा आकार कसा आहे ?

                     (३) िदवस आहे, असे केव्हा म्हणतात ?
                     (४) रा@ आहे, असे केव्हा म्हणतात ?

               (इ)   वणर्न करा.

                     (१) पृथ्वीचे िफरणे.

                     (२) िदवस आिण रा@ यांचे पाठिशवणीचे चs.

               (ई)   िरकाम्या जागा भरा.


                     (१) िदवसाचे ............ तास असतात.
                     (२) सूयार्च्या उगवण्याला ............. म्हणतात.
                     (३) सूयार्च्या मावळण्याला .......... म्हणतात.

                     (४) २२ माचर्पासून ........... पयर्ंत आपल्याकडे िदवस मोठा होत जातो आिण रा@ लहान होत जाते.

               (उ)   चूक की बरोबर ते सांगा.


                     (१) २२ माचर् रोजी िदवस आिण रा@ीचे तास समसमान असतात.
                     (२) २१ जून रोजी सवार्ंत मोठा िदवस व सवार्ंत लहान रा@ असते.
                     (३) २२ सप्टेंबर रोजी िदवस आिण रा@ीचे तास असमान असतात.

                     (४) २२ िडसेंबर रोजी सवार्ंत मोठा िदवस व सवार्ंत लहान रा@ असते.


                                                                                                          ***

















                                                            (104)
   108   109   110   111   112   113   114   115   116   117   118