Page 114 - 4 p abhyas 1_Neat
P. 114
१७. माझी जडणघडण
सांगा पाहू
• या िच ांमध्ये तुम्हांला काय िदसते ?
• या िच ांतील छोटी मुले मो ा माणसांकड न काय िशकत आहेत ?
े
े
े
लहानाच मोठ होताना आपण अनक छो"ा-मो ा गो$ी िशकत जातो. त्यांतून आपल्या सवयी
े
घडत जातात. आपल्या आवडीिनवडी ठरत जातात. हळ हळ आपल िवचार प/ होऊ लागतात.
े
यालाच आपली ‘जडणघडण होणे’ असे म्हणतात.
े
े
ु
तुम्ही तुमचे लहानपणच फोटो बिघतल असतील. तम्ही रागायला लागलात. चालायला िशकलात.
ं
े
े
ं
ं
बोलायला िशकलात. दात कस घासायच ? अघोळ कशी करायची ? न साडता कस जेवायचे ?
े
ं
े
ू
मो ा माणसाशी कस वागायच ? यासारख्या साध्या-साध्या गो$ींपासन िकतीतरी गो$ी तुम्ही
ं
े
े
े
े
िशकलात. शाळेचे द6र कस भरायच ? सायकल कशी चालवायची ? मोबाइलवरचा खळ कसा
े
खेळायचा ? गाई-गुरांना चारा कधी <ायचा ? द=कानातून वाणसामान कस आणायच ? अनोळखी
े
लोकांशी कसे वागायचे ? अशी खूप मोठी यादी आपल्याला करता येईल.
या सग ा गो ी तुम्ही कशा िशकलात ? या गो ी तुम्हांला कोणी िशकवल्या ?
(105)

