Page 128 - 4 p abhyas 1_Neat
P. 128
आपण काय िशकलो
शाळेमुळे आपल्याला िनरिनराळे िम आिण मैि णी िमळतात.
शाळेमुळे आपली आपल्या देशातील िविवधतेशी ओळख होते.
शाळेत िशकण्याचा आनंद Oत्येक मुलामुलीला िमळाला पािहजे.
र्ं
मुले-मुली आिण िवशष गरजा असलल्या व्यyी अशा सवानाच िशकण्याचा अिधकार आहे.
े
े
एकमेकांना मदत करत आिण एकमेकांची मदत घेत िशकल्याने िशकण्यातील मजा वाढते.
स्वाध्याय
(अ) दोन-तीन वाक्यांत उत्तरे िलहा.
१. शाळेत िशकण्याबरोबर आपण इतर कोणकोणत्या गो$ी करतो ?
२. िशकण्यातील आनंद कशामुळे वाढतो ?
(अा) िरकाम्या जागी योग्य शब्द िलहा.
१. एकमेकांना ......... केली की कोणतीही गो$ यशस्वीपणे करता येते.
२. शाळेत िशकण्याचा आनंद Oत्येक ........ िमळाला पािहजे.
उप8म
• शाळेच्या स्नेहसंमेलनात िविवध वेशभूषा करून सहभागी व्हा.
• ‘मला पाणी दे’ हे वाक्य वेगवेगLा मातृभाषा असलेल्या िम ांच्या मदतीने त्या त्या भाषेत वहीत िलहा.
े
े
े
े
ू
=
े
र्
• तुमच्या वगात दसर्या गावातन आलल्या एका मुलाने नव्यान Oवश घतला आह. त्याला त्याच्या/ितच्या
आधीच्या शाळेिवषयी मािहती िवचारा.
* * *
(119)

