Page 127 - 4 p abhyas 1_Neat
P. 127
करून पहा
ु
े
• तमच्या वगार्तील मुले आपल्या घरी आई-बाबाशी कोणत्या भाषत बोलतात याची मािहती करून घ्या.
ं
े
शाळतील िशक्षण घण्याची आपली भाषा एकच असली, तरी घरी आपण आपल्या मातृभाषेत
े
े
ु
े
ृ
बोलतो. काहींची मातभाषा गजराथी असल. काहींची मातभाषा तेलुगु असल. काहीजण घरी िहंदीत
ृ
बोलत असतील, तर काही कानडीमध्य बोलत असतील. वेगवेगLा मातभाषा असलेले िम
ृ
े
आपल्याला शाळेमुळे िमळतात.
र्
े
े
े
ू
े
शाळत आपण सवजण गणवश घालन यतो. मा ज्या िदवशी गणवश न घालता आपापल्या
र्
र्
े
े
ू
े
अावडीचे कपड घालन यायच असतात तव्हा वग कसा रंगीबेरंगी िदसतो. आपल्या वगात िविवधता
आहे, म्हणन तर मजा आह. आपल्या चालीरीती, भाषा, जवण्याखाण्याच्या सवयी वेगवेगLा
े
े
ू
असल्या, तरी माणस म्हणन आपण एकमेकांसारखेच आहोत. एकमेकांच्या िविवधतबRल आपण
े
ू
ू
ू
े
े
जेव्हा आदर बाळगतो, एकमेकांना मदत करतो, तव्हा शाळत आपल्याला खप मजा येते. शाळा
आनंददायी होते.
काय करावे बरे
शाळेची बस
शाळेची बस
ं
े
े
े
िपंट आिण िपकी या दोघाना बालगटात Oवश िमळाला आह. त्याना शाळत घऊन जाण्यासाठी
ं
ं
े
े
े
े
शाळेची बस येते, मा शाळत जायच नाही म्हणन त रोज रडतात. शाळत का जायच असत, ह तुम्ही
े
ू
े
े
े
त्यांना कसे समजावून सांगाल ?
(118)

