Page 126 - 4 p abhyas 1_Neat
P. 126

े
                                                                                 ै
                                                                                               ं
                      शाळत आपल्याला वेगवेगळी मुलेमुली भटतात. आपल्यापकी काहीजणाना िदसत नाही िकंवा
                                                                 े
                                                                                                     ै
                                                            े
                                              ै
                                                                 ू
                   ऐकू येत नाही. काही िम मि णी सहजपण चाल शकत नाहीत. आपल्या अशा िम मि णींच्या गरजा
                                   े
                   आपल्यापेक्षा वगLा आिण िवशष असतात. त्याच्या सहवासातनच आपल्याला त्या समजू
                                                                                       ू
                                                                        ं
                                                       े
                   लागतात.
                               सांगा पाहू
                   •   तुमच्या आसपास दृU$हीन िकंवा कणर्बिधर मुले राहतात का ?

                   •   ती मुले शाळेत येतात का ?

                   •   तुम्ही पिहलीच्या वगार्त होतात तेव्हा तुमच्या वगार्त िकती मुली होत्या ?

                   •   आता तुमच्या वगार्त िकती मुली आहेत ?

                    शाळेत िशकण्याचा आनंद Oत्येक मुलामलीला िमळाला पािहजे. िवशेष गरजा असलेल्या सवार्ंनाच
                                                              ु
                   िशकण्याचा अिधकार आहे. िवशष गरजा असलेल्या मलाचे िकतीतरी पालक आपल्या मलाना िजRीने
                                                                       ु
                                                                                                         ं
                                                  े
                                                                         ं
                                                                                                       ु
                                                              र्ं
                        े
                   शाळत पाठवतात. शासनही अशा  िव<ाथ्यासाठी िविवध योजना राबवते. तुमच्या मािहतीत जर िवशेष
                                                                                                ं
                   गरजा असलली काही मुलेमुली असतील, तर त्याच्यािवषयी त्याच्या पालकाना आिण िशक्षकांना
                                                                                    ं
                                े
                                                                     ं
                                                             े
                                                                                   े
                                    े
                                               ु
                   आवजन सागा. तही अशा मलामलींना शाळत जाण्यास Oोत्साहन दतील.
                               ं
                          ूर्
                                                   ु


















                                                                                                        े
                                                                                                े
                                                            े
                                                       े
                                                                ु
                        मुलींच्या िशक्षणासाठीही शासनान अनक सिवधा उपलब्ध करून िदल्या आहत. िकत्यक पालकही
                                                                            ं
                                                                                          े
                                                                                    ं
                                                                              ं
                                  े
                                       ू
                                                                                                                   े
                   मुलींनी िशकाव म्हणन Oयत्न करतात. मा  कधीकधी भावडाना साभाळण, िविहरीवरून पाणी भरण,
                                                                                                             े
                                                                                              े
                                                                                                  ं
                                                                                                       ं
                   घरकाम करण अशी काम मलींवर सोपवली जातात. त्यामळे त्याचे िशक्षण रखडत िकवा बद पडत. अशा
                                े
                                                                        ु
                                             ु
                                           े
                                                                               ं
                                          ं
                      ं
                                                     े
                   िकवा कोणत्याही कारणामुळे मुलींच िशक्षण बंद पडता कामा नये. मुलींनाही िशक्षणाचा आनंद िमळाला
                         े
                   पािहज.
                                                                 (117)
   121   122   123   124   125   126   127   128   129   130   131