Page 123 - 4 p abhyas 1_Neat
P. 123

आपण काय िशकलो


                     कुटtंबातील सदस्यांची संख्या एकसारखी राहत नाही.

                     िववाह, जन्म-मृत्यू आिण स्थलातर यांमुळे आपल्या कुटtंबातील सदस्याची सख्या कमी-
                                                                                                  ं
                                                                                            ं
                                                     ं
                     अिधक होत राहते.
                     स्थलांतरामुळे देशातील िविवधतशी ओळख होत. सणवार, खा<पदाथ, चालीरीती
                                                      े
                                                                                                र्
                                                                        े
                     यांच्यातील वेगळेपणा पाहायला िमळतोे.
                                          े
                                                                 े
                                                            े
                     आपल्या कुटtंबात जस बदल होतात, तसच शजारपाजारच्या कुटtंबांतही बदल होत असतात.
                                                         े
                     एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपल शेजार्‍यांबरोबरचे संबंध सलोख्याच होतात. सलोखा
                                                                                            े
                     आिण मै ीपूणर् संबंध यांमुळे आपले समूहजीवन आनंददायी होते.


                                                             स्वाध्याय



               (अ)  िरकाम्या जागी योग्य शब्द िलहा.

                     १. एका िठकाणाहून द=सर्‍या िठकाणी जाऊन राहण्याला..........म्हणतात.
                     २. स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील .............. दशर्न होते.


               (अा) एका वाक्यात उत्तरे िलहा.
                     १. शेती करून कुटtंबातील सवार्ंचे पोट भरेनासे का झाले ?

                     २. माणूस स्थलांतर का करतो ?


               (इ) कारणे Eा.
                     १. मोठी कुटtंबे िवखुरली गेली.
                     २. शेजार्‍यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात.




                                                            उप8म


               •   शेजारच्या पाच कुटtंबांची मािहती िमळवा.

               •   ‘माझा शेजार’ या िवषयावर दहा ओळी िनबंध िलहा.

               •   पोस्टाच्या ितिकटांचा संह करा.
                                                                                                         * * *










                                                            (114)
   118   119   120   121   122   123   124   125   126   127   128