Page 125 - 4 p abhyas 1_Neat
P. 125
माहीत आहे का तुम्हांला
आये.....मला पG आलं !
रत्नािगरी िजल्Zातील कोळवली गावातील ही गो$.
े
े
मुलांना पोस्टाच काम समजाव म्हणन िशक्षक त्याना पोस्ट ऑिफसमध्य घऊन गेले. पोस्टाची
ू
ं
े
े
ं
ू
ं
ु
सवर् मािहती त्यानी मुलांना िदली. या कामाचा त्याना Oत्यक्ष अनभव िमळावा म्हणन त्यांनी
ं
एक गमत कली. सगLा मुलांच्या नाव त्यानी एक प पाठवल. या प ात त्या िव<ाथ्यार्ंची
े
ं
े
े
ं
े
शैक्षिणक Oगती, खळातील Oगती, स्वभाव, आवडिनवड याबRल मािहती िदली. आपल्या
ू
ं
र्ं
े
नावाचे प पाहून मुलांना खप आनद झाला. ‘आय, मला प आल !’ अस म्हणत ती सवाना ते
ं
े
े
े
ं
प दाखव लागली. त्यातील काही मुलांनी िशक्षकाना प ाच उत्तरही पाठवल. िदवाळीला सवर्
ं
ू
ं
े
िव<ाथ्यार्ंनी एक यऊन िशक्षकाना शुभेच्छाप पाठवल. काही िदवसांनंतर िशक्षकानी मुलांना
े
ं
इ-मेलने प कसे पाठवायचे ह िशकवले. िशक्षकानी पाठवलल्या एका प ामुळे मुलांच्यात नवा
ं
े
े
उत्साह संचारला. मुलांची शाळा ही आनंददायी शाळा झाली.
करून पहा
• वगार्तील मुलामुलींची तीन पायांची शयर्त लावा.
• काही जोGा न पडता, न अडखळता शेवटपयर्ंत का पळ शकल्या ?
• पळताना काही जोGा का पडल्या ?
े
एकमेकांना मदत कली, की कोणतीही गो$ यशस्वीपण करता येते. काम करताना अानंद
े
िमळतो. एकमेकांना मदत करण्यासाठी एकमेकांच्या गरजा आिण अडचणी समजन घ्यायला हव्यात.
ू
आपल्या शाळतील मुलामुलींच्या गरजा आिण अडचणी आपण समजन घतो का ? आपल्या
े
ू
े
ु
ं
े
े
वगार्त नव्यान Oवश घेतलेला कोणी मलगा िकवा मलगी असल. कोणी आई-विडलांपासून दर राहून
े
}
ु
े
िशक्षण घत असल. कोणी घरी आपल्यापक्षा वगLा भाषत बोलत असल. कोणाला मदत करायला
े
े
े
े
े
ताई िकवा दादा असतील तर कोणाला नसतील. अशा आिण इतर काही िविवधतेमुळे Oत्येकाच्या
ं
गरजा िनरिनराLा असतात. या गरजा समजून घेण्याचा Oयत्न केला पािहजे.
(116)

