Page 30 - 4 p abhyas 1_Neat
P. 30
माहीत आहे का तुम्हांला
े
समुाचे पाणी चवीला खारट लागते. कारण त िमठाच नैसिगर्क ावणच आह. आपण
े
े
समुाचे पाणी िपण्यासाठी वापरू शकत नाही.
वेगवेगMा िविहरींच्या पाण्याला वेगवेेगMा चवी असतात. ते कशामुळे ? जिमनीतील
र्
काही पदाथ पाण्यात िवरघळतात. त्याची चव िविहरीच्या पाण्याला येते. पण पाण्यात
ं
काहीही िवरघळलेले नसेल, तर पाण्याला चव लागत नाही.
े
सोडावॉटरच्या बाटलीचे झाकण काढल की एका वायूचे बुडबुडे फसफसन वर येतात.
ू
सोडावॉटर बनवताना काबन डायऑक्साइड नावाचा वाय दाब दऊन पाण्यात िवरघळवलेला
े
र्
ू
असतो. झाकण काढताच दाब कमी होतो आिण तो वायू फसफसून बाहेर पडतो.
करून पहा
एक मोठे भांडे पाण्याने भरून घ्या.
पुढील वस्तू गोळा करा.
े
कंपासपेटीतून : स्टक स्कल, खोडरबर, पेन्सलचा
ॅ
तुकडा, टोकयंL, रबरबँड, ककर्टक.
ॅ
घरातून : स्टीलचा चमचा, स्टकचा छोटा चमचा, शेंगांची
टरफले, खळा, स्Fू, नाणे.
बागेतून : का ा, खडे, पाने, माती.
यांपैकी एक-एक वस्तू पाण्यात टाकल्यावर ती बुडते की तरंगते ते पाहा.
तुम्हांला काय आढळMन येईल ?
ं
ू
े
खोडरबर, टोकयL, स्टीलचा चमचा, खळा, स्F, नाण, माती, खड या वस्त बडल्या, तर इतर वस्तू
ु
ू
े
तरंगल्या.
यावरून काय उलगडते ?
काही वस्तू पाण्यात तरंगतात तर काही बुडतात.
तरंगणार्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात. बुडणार्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात.
(21)

