Page 31 - 4 p abhyas 1_Neat
P. 31

करून पहा




                 एका मोRा चंचुपाLात गढ*ळ पाणी घ्या. (गढ*ळ पाणी नसले तर पाण्यात
                 थोडीशी माती, बारीकसारीक का ा आिण वाळलेल्या पाल्यापाचोMाचे

                छोटे छोटे तुकडे िमसळ*न पाणी गढ*ळ करून घ्या.)

                           े
                 आता त चंचुपाL अिजबात ध=ा लाग न देता चार-पाच तास िस्थर ठेवा.
                                                         ू
                   तुम्हांला काय आढळMन येईल ?
                   पाण्याच्या तळाशी मातीच्या कणांचा गाळ जमा होतो, तर का ा व

                 कचरा पाण्यावर तरंगतो. गाळ जमा होण्यासाठी खूप वेळ लागतो.
                   यावरून काय उलगडते ?

                   मातीचे कण पाण्यापेक्षा जड असतात. पण आकाराने अगदी छोटे छोटे

                असल्यान त्याचा तळाशी जमा होण्याचा वग फार कमी असतो. पालापाचोळा
                                                           े
                            े
                 आिण का ा पाण्यापेक्षा हलक्या असतात.
                   पाणी अाता पिहल्यापेक्षा खूपच स्वच्छ आिण पारदशर्क िदसते.




                             े
                                                                          ू
                                    े
                पाणी अस खूप वळ €स्थर ठेवून त्यातला गाळ खाली बस देणे याला ‘पाणी िनवळणे’
               असे म्हणतात.
                                                     े
                 गाळाला ध=ा लाग न दता वरच पाणी दसर्‍या दोन चंचुपाLां-
                                             े
                                                             b
                                        ू
                                  े
                                                           े
               मध्ये ओतन घ्या. ह पाणी आधीच्या पाण्यापक्षा स्वच्छ व पारदशर्क
                         ू
                                               े
               िदसत असल, तरी पाण्यात मातीच बारीक कण व इतर कचरा अजूनही
                           े
               तरंगत आहेत.
                                                  ु
                                                                          े
                                            े
                 आता ही दोन चंचुपाLे घऊन पढील दोन 4योग करायच आहेत.
               या चंचुपाLांना १ व २ असे Fमांक tा.




                          करून पहा



                 पिहल्या चंचुपाLातल्या पाण्यात तुरटीचा एक खडा हलक्या हाताने िफरवा.

                 त्यानंतर ते पाणी अिजबात ध=ा लागू न देता दोन-तीन तास €स्थर ठेवा.


                    तुम्हांला काय आढळMन येईल ?


                                                             (22)
   26   27   28   29   30   31   32   33   34   35   36