Page 55 - 4 p abhyas 1_Neat
P. 55

िजभेची गंमत


                नेहमीसारखी आमच्या आळीतली सारी मुले संध्याकाळी बागेत जमली होती.

                तेवpात मोिनकाताई आली. ती म्हणाली, ‘‘तुम्हांला िजभेची एक गंमत सांगू का ?’’

                       े
                                                    े
                सारजण ितच्याभोवती गोळा झाल. मोिनकाताई म्हणाली, ‘‘पाणी साखर न घालता गोड कसं
                                                                                                         े
                                                            ू
                                                                               ं
                                                                                      े
                                                                                                      ं
               लागेल ? करूनच बघा. आवळा चावन चावन खायचा आिण नतर लगच पाणी प्यायच. त पाणी
                                                     ू
               गोड लागतं.’’























                मेरी म्हणाली, ‘‘अय्या ! खरंच ! मला माहीत नव्हतं.’’

                        *
                                                                       े
                                                                   े
                बाळ म्हणाला, ‘‘चव आपल्याला िजभेमुळे कळत. गल्या वषीर्च आम्ही त िशकलो. पण एकाच
                                                                                           े
               िजभेवर वेगवेगMा चवी आपल्याला कशा समजत असतील ?’’
                सुभाषने पटकन िवचारले, ‘‘मग तुला काय दहा िजभा हव्यात की काय ?’’

                त्यावर सगळे हसले.

                                                          े
                                              े
                                                                                              ं
                 मोिनकाताई म्हणाली, ‘‘अर बाळ*, डोळ दोनच आहेत. पण त्या दोन डोMानीच आपण िकती
               रंग पाहतो ? तसंच एका िजभेनं आपल्याला िनरिनराMा चवी समजतात.’’


               िनरीक्षण करा.
                                                        ु
                                     ं
                सकाळी  उठल्यानतर स्वच्छ तोंड धवा. जीभ साफ करा आिण
                                                                             े
                               े
               आरशासमोर उभ राहा. आता जीभ बाहर काढा. जीभ कशी िदसत ते नीट
                                                    े
               बारकाईने बघा.
                        े
                िजभवर छोट छोट उंचवटे िदसतील. या उंचवXांना रुिचकिलका
                                     े
                                े
                                                          े
               म्हणतात. रुिचकिलका या शब्दाचा अथ आह चव ओळखणार्‍या कMा.
                                                     र्
                या रुिचकिलकांच्या मदतीने आपल्याला चव समजते.
                                                             (46)
   50   51   52   53   54   55   56   57   58   59   60