Page 122 - 4 p abhyas 1_Neat
P. 122
सांगा पाहू
• या िच ांत तुम्हांला काय िदसते ?
ु
• तुम्ही आिण तमच्या शेजार्यांमध्ये कोणत्या गो$ींची देवाणघेवाण
होते ?
कुटtंबाव्यितिरy आपला रोजचा संबंध आपल्या शेजार्यांबरोबर
येतो. आपण एकाच पिरसरात राहतो. पिरसरातील कचरा, सुरिक्षतता,
पाणी, वीज यांसारखे Oश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची
े
े
मदत लागत. वेळOसंगी आपल नातवाईक आपल्या मदतीला
े
येईपयर्ंत शेजारीच मदतीला येतात.
े
एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपल शेजार्यांबरोबरचे संबंध
सलोख्याचे होतात. सलोखा आिण मै ीपूणर् संबंध यांमुळे आपले
समूहजीवन आनंददायी होते.
(113)

