Page 115 - 4 p abhyas 1_Neat
P. 115

ु
                                         े
                                                              ं
                                                                       ू
                 आईवडील आिण नातवाईक यांच्याकड न यातल्या खपशा गो$ी तम्ही िशकला असाल. आई-
                            े
               वडील आपल बोट धरून आपल्याला चालायला िशकवतात. वागण्या-बोलण्याची पBत सांगतात.
                                                   े
               चूक झाली तर ती कशी सधारायची त सागतात. आपण एक चागला माणस व्हाव, अस त्याना वाटत
                                                      ं
                                                                            ं
                                        ु
                                                                                             े
                                                                                                       ं
                                                                                                   े
                                                                                     ू
               असते.
                          माहीत आहे का तुम्हांला
                                     िसंहाचा बछडा िशकार करायला कसा िशकतो ?

                                                         े
                                                            े
                                                  े
                                        े
                                                               ं
                                                                                                      े
                    िशकार करून आपल पोट कस भरायच ह िसहाच्या बछGाला जन्मतःच माहीत नसत. िशकार
                कशी करायची ह त्याला त्याची आई आिण कळपातील इतर िसिहणी िशकवतात. दोन आठवGांचे
                                                                            ं
                                े
                होईपयर्ंत बछड खूप नाजक असतात. त आपल डोळही उघडत नाहीत. त्यामुळे त्याची आई त्यांना
                                       ू
                                                                                                ं
                                                                  े
                                                      े
                                                             े
                              े
                                                  े
                                                                          े
                                                                                       ं
                                   ू
                सगLांपासून लपवन ठेवते. बछड आठ आठवGांचे झाल, की ती त्याची कळपातील इतरांशी
                ओळख करून देते. बछGाची काळजी मग कळपातील सगLाच िसिहणी घऊ लागतात. तीन
                                                                                             े
                                                                                     ं
                                                                                  ं
                                                      े
                मिहन्यांचा होईपयत सगLाजणी त्याच लाड करत असतात. त्यानतर त्याच िशकारीच Oिशक्षण
                                                                                           े
                                                                                                     े
                                 र्ं
                सुरू होते. िशकार करण्यात पारंगत होण्यासाठी दोन ते तीन वषार्ंचा काळ जावा लागतो.
                                                                                           े
                                                                               े
                                                                 ू
                आपल्याला  चागल्या सवयी लागाव्यात म्हणन आपली Oमाची माणस धडपडत असतात.
                                   ं
               आजी, आजोबा, काका, मामा, मावशी, आत्या यासारख्या जवळच्या नातेवाइकांनाही आपल्याबRल
                                                               ं
                                                                                       े
                               े
               आपुलकी असत. त्यांच्याकड न आपण खप गो$ी िशकतो. स्वतःची काम स्वतः कशी करावीत हे
                                                        ू
                              े
                                                                     े
               जवळची माणस िशकवत असतात. या गो$ी ज्या वळी आपण व्यवUस्थत करू लागतो तेव्हा
               सगळेजण आपले कौतुक करतात. आपण ‘मोठे झालो’ असे सगळेजण म्हणू लागतात.
                          माहीत आहे का तुम्हांला
                              ु
                                           ं
                                                                          े
                                                                                             े
                                                              ं
                 हाली रघनाथ बरफ िकवा समीप अिनल पिडत ही नाव तुम्ही ऐकली आहत का ? हाली
                                                                                 े
                        े
                                                               ु
                                           ू
                                                     ु
                                                                         े
                ही ठाण िजल्Zातील शहापर या तालक्यातील मलगी आह. हालीन आपल्या मो ा बिहणीला
                                                         े
                                     ू
                                                े
                िबब"ाच्या तावडीतन सोडवल. समीपन गो ात दावणीला बांधलेल्या म्हशींची आगीतून
                         े
                                                                                                   a
                                                                                              े
                                                ं
                                                                          े
                सुटका कली. त्याबRल या दोघाचाही जानवारी २०१३ मध्य Oधानमं`यांच्या हस्त रा$ीय वीरता
                                                          े
                पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
                          सांगा पाहू
                तुमच्या आई-विडलांकड न आिण नातेवाइकांकड न तम्ही कोण-कोणत्या गो$ी िशकलात ?
                                                                        ु
               त्यांची यादी करा. या सगLा गो$ी तुम्ही कशा िशकलात ? िवचार करा.
                                                            (106)
   110   111   112   113   114   115   116   117   118   119   120