Page 118 - 4 p abhyas 1_Neat
P. 118

आपण काय िशकलो


                     •  लहानाचे मोठ हाताना आपण ज्या अनक गो$ी िशकतो. त्यांतून आपली ‘जडणघडण’ होते.
                                                              े
                                          े
                                      े
                                                         े
                     •  आपल्या जडणघडणीत आपल आई-वडील, जवळच नातवाईक महnवाची भूिमका
                                                                                       े
                                                                                 े
                          बजावतात.
                                         ै
                                                        े
                     •  आपल्या िम मि णी आिण शजारीपाजारी यांच्याकड नही आपण काहीना काही िशकत
                          असतो.
                     •  आपल्यावर जाणीवपूवर्क केलेल्या संस्कारांतून आपण िशकतो.


                     •  आपल्या अवतीभवती बघूनही आपण िशकत असतो.




                                                                 स्वाध्याय



                   (अ)  िरकाम्या जागी योग्य शब्द िलहा.

                          १.  आपल्याला ......... सवयी लागाव्यात म्हणून आपली Oेमाची माणसे धडपडत असतात.
                          २.  चांगला शेजार आपल्या ......... महnवाचा असतो.


                   (आ)  एका वाक्यात उत्तरे िलहा.
                          १. आपल्या आवडीिनवडी कशा ठरत जातात ?

                          २. आपल्याला िविवधतेची ओळख कशी होते ?

                   (इ)   ओळखा कोण ?

                          १. टेकडीवर आजोबांसोबत िफरायला जाणारा ......... .
                          २. सुिOयाला वाचनाची आवड लावणारी ......... .

                          ३. शेजारच्या आजींमुळे स्वावलंबनाचे महnव समजून घेणारी ......... .

                                                                उप8म

                   •  शौयर् पुरस्कार िमळालेल्या मुलामुलींची मािहती व िच े िमळवा.
                   •  सुट् टीत तुमच्या िम ांनी कोणत्या नवीन गो$ी िशकल्या, याची नोंद करा.

                                                                                                              * * *















                                                                 (109)
   113   114   115   116   117   118   119   120   121   122   123