Page 119 - 4 p abhyas 1_Neat
P. 119
१८. कुट>ंंब आिण शेजारात होत असलेले बदल
सन १९५० सन १९७०
सन १९९० आज
करून पहा
आईवडील आिण आजी-आजोबांना िवचारून तुमच्या कुटtंबािवषयी खालील मािहती िमळवा.
ई
ई
ई
ई
• वर िदलेल्या वषीर् तुमच्या कुटtंबात िकती माणसे होती ?
• कुटtंबातील माणसांच्या संख्येत बदल झाला का ?
• हा बदल कशामुळे होत गेला ?
ू
े
ं
ं
ं
कुटtंबातील माणसाची सख्या वेगवेगळी अस शकत. ही सख्या कायम तशीच राहत नाही. ती
ं
कमी-अिधक होत असते. कुटtंबातील सदस्याच्या लvामुळे कुटtंबाच्या सदस्याच्या संख्येत वाढ िकंवा
ं
े
ं
ं
ू
=
घट होत. लvानतर काक िकवा विहनी आपल्या घरी आल्याच आिण आत्या िकवा ताई दसर्या घरी
े
ं
ं
ं
गेल्याचे तुम्ही पािहल असल. जन्म िकवा मृत्यूमुळेही कुटtंबातील सदस्याच्या संख्येत बदल होतो. नवी
े
े
े
िपढी जन्माला येते. त्याबरोबर कुटtंबाची वाढ होत. म्हातारपण, आजार, अपघात यासारख्या कारणांमुळे
ं
कुटtंबातील सदस्य दगावतात. त्यामुळे कुटtंबातील सदस्यांची संख्या कमी होते.
ं
े
काही वळा िशक्षणासाठी मुले-मुली दसर्या िठकाणी जातात. तसच कामधदा नोकरी-
=
े
े
े
व्यवसायािनिमत्त घरातील माणस द=सर्या िठकाणी जाऊन राहू लागतात. अशा Oकार एका िठकाणाहून
े
े
द=सर्या िठकाणी जाऊन राहण्याला ‘स्थलातर करण’ अस म्हणतात. िववाह, जन्म-मृत्यू आिण
ं
स्थलांतर यांमुळे आपल्या कुटtंबातील सदस्यांची संख्या कमी-अिधक होत राहते.
अशा Oकारच बदल फy आपल्याच कुटtंबात होतात अस नाही. अस बदल संपूणर् समाजातही
े
े
े
होत असतात.
(110)

