Page 121 - 4 p abhyas 1_Neat
P. 121
ू
र्ं
ू
े
जुन्या काळापासन आतापयत कुटtंबाच्या स्वरूपात खप बदल झाल आहत. शेतीतून स्वतःची
े
ू
े
उपजीिवका करणारा माणस हा एका जागी Uस्थरावला होता. शतीच्या कामासाठी खप माणस लागत.
ू
े
त्यामुळे नात्यागोत्यातील अनेकजण एक राहत. या सगLांचे िमळ न मोठे कुटtंब बनत असे.
ं
ं
े
कुटtंबातील माणसाची सख्या जशी वाढली तसतस फy शती करून कुटtंबातील सवार्ंचे पोट
े
े
भरेनासे झाल. व्यापार आिण नवनवीन उ<ोगधंदे याचा िवकास होत गला. शहर वाढ लागली.
े
ं
े
े
े
ं
ु
े
ू
पोटापाण्यासाठी माणस िजथ कामधदा िमळल ितथ जाऊन राहू लागला. मोठी कुटtंबे िवखरली गेली.
त्यामुळे कुटtंबे छोटी झाली.
गेल्या काही वषात िशक्षण आिण नोकरी-व्यवसायाच्या िनिमत्तान द=सर्या राज्यात आिण परदेशात
े
र्ं
े
ू
े
े
जाण्याचे Oमाणही खप वाढल आह. काही वळा कुटtंबातील एखादी व्यyी परदशात असत, तर
े
े
एखादी व्यyी आपल्याच देशातील द=सर्या शहरात असते. त्यामुळे कुटtंबही बदलत आहे.
अशा बदलणार्या कुट>ंबाDमाणेच शेजारही बदलत जातो.
करून पहा
तुमच्या शेजारी राहणार्या कोणत्याही तीन कुटtंबांची खालील मािहती गोळा करा.
• त्यांचे मूळ गाव कोणते ?
• त्या गावातून आत्ताच्या िठकाणी त्यांचे कुटtंब कधी आिण कसे आले ?
• येथे त्यांनी कोणकोणते बदल पािहले ?
कामधदा, नोकरी-व्यवसायािनिमत्त िकवा िशक्षणासाठी माणस स्थलातर करतो. स्थलांतरामुळे
ं
ं
ं
ू
आपल्याला आपल्या दशातील िविवधतेचे दशन होत. वेगळे सणवार, वेगळे खा<पदाथ, वेगLा
र्
र्
े
े
चालीरीती यांच्याशी ओळख होते. तरीही सारी माणसे माणूस म्हणून एकच आहेत हेही कळते.
माहीत आहे का तुम्हांला
े
कामधंदा-रोजगारासाठी काहीजणांना वारवार स्थलातर कराव लागत. ऊसतोडणी करणार कामगार
ं
े
ं
े
ं
े
े
े
ं
े
े
े
िकंवा बाधकाम करणार कामगार अस अनकजण िजथ काम िमळल ितथ स्थलातर करतात. अशा
ं
ं
े
वारंवार स्थलातर कराव्या लागणार्या पालकाच्या मुलामुलींना पिरसरातील शाळत Oवश िदला
े
जातो.
(112)

